Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime : आईवरील छळाचा संताप अनावर; 19 वर्षीय मुलाकडून वडिलांची दगडाने हत्या

बीडच्या कडा येथे आईवरील छळाला कंटाळून 19 वर्षीय मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारून हत्या केली. वडिलांना दारूचे व्यसन होते. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईवरील छळामुळे मुलाचा संताप अनावर
  • दगडाने वडिलांची हत्या; घटनास्थळी मृत्यू
  • आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वाद आणि आईचा सातत्याने छळाला वैतागलेल्या १९ वर्षीय मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात दगड घातला. ही घटना कडा (ता. आष्टी) येथे सोमवारी पहाटे घडली. पोलिसांनी आरोपी करण मुळे (वय १९) याला ताब्यात घेतले या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

अनिल मुळे (वय ५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुळे कुटुंब हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून गेल्या काही वर्षांपासून कडा येथील बसस्थानक परिसरात वास्तव्यास होते. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात वडील अनिल यांना दारूचे व्यसन होते. नशेत ते पत्नीवर वारंवार मारहाण करत असल्याचे समोर आले आहे.

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणार ते ४५ बडे नेते कोण?

रविवारी रात्रीही त्यांनी दारूच्या नशेत घरात वाद घातल्याने पत्नी आणि मुलगा वेगळ्या झोपडीत झोपायला गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दीर्घकाळ मनात साचलेल्या संतापून करणने बाहेर झोपलेल्या वडिलांवर मोठा दगड फेकून हल्ला केला. या घटनेत अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पत्नी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस तपास सुरु

याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरु केला आहे. पंचनामा प्रक्रियेत झालेल्या विलंबनामुळे मृतदेह काही काळ जागीच पडून राहिला होता. या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मुलगा खुलताबाद येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, घटनास्थळी जवळपास 20 झोपड्या असतानाही रात्रीच्या शांततेत घडलेली ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. या घटनेने खळबळ बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माजलगावात हृदयद्रावक घटना! झोका खेळताना 9 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

माजलगावात हृदयद्रावक घटना! झोका खेळताना 9 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यूबीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात खेळता खेळता अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. झोका पाडण्यासाठी ती खुर्चीवर चढली असता खुर्ची अचानक कलंडली आणि झोक्याची दोरी गळ्याभोवती अडकून तिला गळफास बसला. ही घटना बीडच्या माजलगावात घडली.

Beed News : माजलगावात हृदयद्रावक घटना! झोका खेळताना 9 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: आईवर होणारा सततचा छळ आणि मारहाण.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: मृत व्यक्तीचा 19 वर्षीय मुलगा करण मुळे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मुलाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime outraged by mothers abuse 19 year old son murders father with a stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.