Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: मंचुरियनमध्ये गुंगीचे औषध, लॉजवर अत्याचार; लाखो रुपये आणि सोन्याचीही उकळपट्टी

बीडच्या अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन 20 वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून 3 लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोने उकळले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप.
  • फोटो-व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग.
  • 3 लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोने उकळल्याप्रकरणी दोघे आरोपी अटकेत.
बीड : बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर पीडित तरुणींकडून तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळे सोने देखील उकळले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या घटनेने परिसरात संताप व्यक्त केले जात आहे.

Pune police raid: डीजेचा दणदणाट अन् मद्याची धुंदी; सोशल मीडियावरून जमलेल्या हायप्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील तरुणी अंबाजोगाई येथे महाविद्यालय शिक्षणासाठी राहत होता. याच काळात तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड या दोन तरूणांशी झाली. हे दोन तरुण पीडित तरुणीचा सतत पाठलाग करत होते. एके दिवशी महेश करपेने तरुणीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातले. खाल्यानंतर तरुणीला गुंगी आली. यावेळी तिच्यावर या दोघांकडून अत्याचार करण्यात आले. पवन कराड या तरुणाने देखील गुंगीचे औषध देऊन पुणे येथील लॉजवर अत्याचार केला. त्यांनतर या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ कुटुंबातील लोकांना दाखवतो म्हणत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या बाबत तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या कबुलीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा अधिकच तपास पोलीस करत आहे. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतापजनक! पळून येऊन लग्न कर, नाहीतर फोटो व्हायरल करीन; धमकी देत अल्पवयीन मुलीचा छळ

बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू पळून आली नाहीस तर ते सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी एका अल्पवयीन मुलीला देत तिचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ही घटना परळी तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Pune Crime: खाकी वर्दीचा रुबाब महागात; अपॉइंटमेंटसाठी महिला बनली PSI! तोतया महिला पोलिस जेरबंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली.

  • Que: आरोपींनी तरुणीला कशाची धमकी दिली?

    Ans: फोटो-व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: Beed crime sedative laced manchurian used to commit sexual assault at a lodge lakhs of rupees and gold also extorted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.