Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेचा संशयास्पद गर्भपात, अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; आरोग्य विभागात खळबळ

बीडच्या माजलगावमध्ये अल्पवयीन विवाहित तरुणीचा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करण्यात आला, मात्र ती तेथे पोहोचलीच नसल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 03:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • माजलगावमध्ये अल्पवयीन विवाहितेचा संशयास्पद गर्भपात करण्यात आला.
  • गर्भपातानंतर अतिरक्तस्रावामुळे तरुणीची प्रकृती गंभीर झाली.
  • संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत असून पोलीस तपास सुरू आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर अतिरक्तस्त्रावानंतर बेपत्ता झाली. हा सगळा प्रकार माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. या तरुणीला अतिरक्तस्त्रावानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचा दावा केला होता. मात्र चौकशीअंती अल्पवयीन तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झालीच नाही असे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (Beed Crime)

तुम्हीही बाहेर जाताना घराची चावी अशाप्रकारे ठेवताय? तर थांबा; ‘इथं’ झाली मोठी चोरी

गर्भपातासाठी शासनाने काही नियम दिलेले आहेत. मात्र तरीही वैधकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. एवढेच नाही तर संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.(Beed Crime)

तर दुसरीकडे उपचारानंतर अल्पवयीन तरुणीचा पत्ता लागत नाही आहे. (Beed Crime)  तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माजलगाव ग्रामीण पोलिसांनी बालविवाह केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि पीडितेच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे. (Beed Crime)

लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर बायको गर्भवती राहिली. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असून तिचा बाल विवाह लावून देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीवर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली आहे.

‘तो मला चुकीचा स्पर्श करतो’, सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल मामीडवारने केले गंभीर आरोप; सासूचंही सत्य केलं उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: हे प्रकरण कुठे घडले?

    Ans: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

  • Que: तरुणीची प्रकृती गंभीर का झाली?

    Ans: गर्भपात प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती गंभीर झाली.

  • Que: या प्रकरणात कोणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: बालविवाह प्रकरणात पती, सासू, सासरे आणि पीडितेच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beed crime suspicious abortion of a minor married woman she goes missing following excessive bleeding stir in the health department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.