Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह खोलीत; रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर

माजलगाव येथे व्यंकटेश लॉजमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. 15 तारखेला रूम 205 बुक केल्यानंतर तो बाहेर न आल्याने 20 तारखेला दरवाजा उघडला असता मृतदेह सापडला. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 09:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लॉजमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह
  • खोलीतून दुर्गंधी आल्याने संशय
  • मृत्यूचे कारण अस्पष्ट
बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. माजलगाव येथील एका लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे.
मात्र त्याचा मृत्यू कश्याने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

कृष्णा डाके असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. १५ तारखेला लॉजमधील रुम नंबर 205 बुक केली होती. मात्र त्यानंतर तरुण बाहेर न आल्याने आणि खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. 20 तारखेला दरवाजा आतून बंद अवस्थेत आढळला. दरवाजा उघडून पाहणी केली असता त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खोलीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बीड उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी बीड जवळील म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने ज्या साडीने त्यांनी ते गळफास घेत होते ती साडी फाटल्याने ते बचावले. नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो ठेवला होता.

चिठ्ठीत काय?

भारत देवकते यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सवर “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र!” असे लिहिले होते. त्यांनी एक चिठ्ठी देखील व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवली होती. मी गावातील गायगोठा,विहीर, शेततळे यासारखी कामे नि:शुल्क दरात करण्याचे ठरवले होते. मात्र, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे. या दोघांना माझ्या मृत्यूसाठी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिठ्ठीतून देवकते यांनी केली.

त्यांनी पुढे लिहिले की या निर्णयासाठी त्यांची पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही दोषी धरू नये. तसेच त्यांनी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कसा आढळला?

    Ans: खोलीतून दुर्गंधी आल्याने दरवाजा उघडून पाहणी केली असता मृतदेह सापडला.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: अद्याप स्पष्ट नाही; शवविच्छेदन अहवालानंतर कारण समोर येईल.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Beed crime suspicious body of a young man found in the room at the lodge case comes to light after foul smell emanates from the room

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.