Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: छळ थांबला नाही! शाळा बदलूनही पाठलाग; छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन

बीडच्या केज तालुक्यात छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आरोपी तरुण तिचा सतत पाठलाग करत होता. तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 02:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सततच्या छेडछाड व पाठलागामुळे विद्यार्थिनी तणावाखाली
  • तक्रार असूनही ठोस कारवाई न झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
  • मुलीची आत्महत्या; आरोपीवर गुन्हा दाखल
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून आरोपी ट्रॅक्टर चालक आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी परिसरातील एका गावात घडली.

काय घडलं नेमकं ?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. गेल्या काही महियांपासून गावातील एका तरुणांकडून तिचा पाठलाग केला जात होता. तो वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. यामुळे मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिचे शिक्षण केज येथील दुसऱ्या शाळेत सुरू करण्यात आले होते. तसेच तिच्या राहण्याची सोयही बदलण्यात आली होती. तरीदेखील संबंधित तरुणाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारासही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती अधिकच तणावाखाली गेली होती.

भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

ठोस कारवाई करण्याची मागणी

पीडित मुलीने घरात असतांना गळफास घेत आपले जीवन संपवले. रात्री उशिरा कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अक्षय भगवान काळे (वय 27) याच्याविरुधात तक्रारही केली होती. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणानेच मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे नैराश्यातून विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली.

Uttarpradesh Crime: अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल, इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पोस्ट, मुलालाही पाठवले फोटो; महिलेने संपवले जीवन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनीने आत्महत्या का केली?

    Ans: सततच्या छेडछाड आणि पाठलागामुळे मानसिक तणाव वाढल्याने.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: गावातील ट्रॅक्टर चालक अक्षय भगवान काळे याच्यावर आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime the harassment did not stop stalking persisted even after changing schools 10th grade student ends her life due to molestation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील
1

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली
2

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
3

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात
4

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.