Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: सावत्र आई-मुलाच्या अनैतिक संबंधांचा थरारक शेवट; एकाने विष घेतलं, तर दुसरीने गळफास घेत संपवलं जीवन

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा धक्कादायक शेवट झाला. संबंध उघड झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने २१ वर्षीय अनिल पवारने विष प्राशन केले. त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 01:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सावत्र आई आणि मुलाचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर खळबळ.
  • तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.
  • प्रियकराच्या मृत्यूनंतर महिलेने रुग्णालय परिसरात गळफास घेतला.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंध होते. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्रश्न करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव अनिल पवार (वय 21) असे आहे. तर सावत्र आईचे नाव अनिता असे आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले. आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने तातडीने पोलिसात धाव घेतली.

Navi Mumbai Crime: ‘नशामुक्त भारत २०२८’ अंतर्गत धडक कारवाई; सराईत आरोपीवर PIT NDPS लागू

पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानांच अनिलचा मृत्यू झाला.

अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिताला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने देखील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर

 बीड येथून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या आजोबांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर चौकशीत पीडितेच्या चुलत भावाने देखील अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Beed Crime: नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि केज परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: अनिल पवारने विष का प्राशन केले?

    Ans: सावत्र आईसोबतचे संबंध उघड झाल्याने बदनामी आणि नैराश्यातून त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: महिलेने आत्महत्या का केली?

    Ans: अनिलच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने रुग्णालय परिसरातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

Web Title: Beed crime the shocking climax of an illicit affair between stepmother and stepson one consumes poison while the other ends her life by hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.