Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: शेतातील पाणीवाटपाच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाची हत्या; मुख्य आरोपीला जन्मठेप

शेतातील पाणीपुरवठ्याच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अतुल गित्तेला जन्मठेप सुनावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 16, 2026 | 12:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चांदापूर गावात पाणी पाइपलाइनवरून कुटुंबांत वाद
  • 2018 मध्ये 9 वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून
  • मुख्य आरोपीला जन्मठेप, तिघांना 3 वर्षांची सक्तमजुरी
बीड: बीड येथे एक धक्कादायक घटना घडली होती. त्या घडलेल्या घटनेचा न्यायालयात आता निकाल लागला आहे. शेतातील पाणी पुरवठ्याच्या वादातून ९ वर्षाच्या चुलत भावाचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल अन्य तिघांना तीन वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही सुनावणी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सायंकाळी पार पडली.

Greater Noida Crime: हायरेज सोसायटीच्या बाल्कनीत 20 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, पार्टीनंतर…; ग्रेटर नोएडायेथील घटना

काय नेमकं प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावात अनिकेत गित्ते आणि अतुल गित्ते यांची शेती शेजारी असून पाणी देण्यासाठी वापरली जाणारी पाइपलाईन सामायिक होती. याच कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये वारंवार वाद होत होते. १५ डिसेंबर २०१८ रोजी हा वाद टोकाला गेला. अतुल गित्ते याने कट रचला आणि आपल्या चुलत भावाचा सुती दोरीने गळा आवळून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातील पाण्याच्या हौदात उभा करून ठेवण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घट्नातशाली दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले असून फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. अखेर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत आरोपी अतुल गित्ते याला दोषी ठरवले. भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपी अतुल गित्ते याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी रवी वैजनाथ गित्ते (24), वैजनाथ रंगनाथ गित्ते (50) आणि आशाबाई वैजनाथ गित्ते (45) या तिघांना प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून कशामुळे झाला?

    Ans: शेतातील पाणीपुरवठ्याच्या वादातून.

  • Que: न्यायालयाने काय शिक्षा दिली?

    Ans: मुख्य आरोपीला जन्मठेप व दंड, इतर तिघांना सक्तमजुरी.

  • Que: पुरावे काय निर्णायक ठरले?

    Ans: प्रत्यक्षदर्शी व वैद्यकीय साक्ष.

Web Title: Beed crimea 9 year old cousin was murdered over a dispute regarding water distribution in the field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात
1

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Crime News: टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

Crime News: टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sangli News : कोर्टात केस असतानाही मशिदींवर बुलडोझर कसा चालवला?
3

Sangli News : कोर्टात केस असतानाही मशिदींवर बुलडोझर कसा चालवला?

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?
4

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.