Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: 38 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका 38 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोट, मोबाईल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 03:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे 38 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
  • घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांचा उल्लेख करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मोबाईल, सुसाईड नोट आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याने पत्नीच्या प्रेमसंबंधांच्या संशयातून हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मृतकाचे लिहलेली सुसाईड नोट घटनास्थळावर सापडलेली आहे. यामुले तपासाला नवे वळण मिळालेलं आहे. घडलेली घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ही घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

दत्ता प्रल्हाद शिंदे (वय 38, रा. सिरसदेवी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्ताने गावालगत असलेल्या विहिरीत पहाटेच्या सुमारास उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सकाळच्या सुमारास नागरिकांच्या निर्दशनास आली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनतर घटनास्थळावरून धाव घेत पंचनामा करण्यास सुरुवात केली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करताना सुसाईड नोट, मोबाइल फोन सापडून आले.

ही तर सियापेक्षा खतरनाक निघाली! पतीचा खून, बाथरूम मृतदेह पुरला अन् 45 दिवस बाजूलाच…; रुबीच्या गुन्ह्याचा धक्कादायक पर्दाफाश

सुसाईड नोट मध्ये काय?

या चिठ्ठीमध्ये पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला असून, त्यातून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या चिठ्ठीतील मजकुराची सत्यता आणि त्यामागील परिस्थितीचा पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास केला जात आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाची तलवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

राज्यात काैंटुबिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वाद कधी भीषण रुप घेईल ते सांगता येत नाही आणि या प्रकरणातही असेच काहीसे घडून आले. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच तारेने गळा आवळत पतीची हत्या केली. पतीच्या खूनानंतर जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव तिने रचला. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची खोटी कहाणीही सर्वांना ऐकवली. तथापि पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेची सक्तीने चाैकशी केली ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला.

श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडमध्ये नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे 38 वर्षीय दत्ता प्रल्हाद शिंदे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय नमूद करण्यात आले आहे?

    Ans: सुसाईड नोटमध्ये पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख असून, त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  • Que: पोलिसांचा पुढील तपास कशावर सुरू आहे?

    Ans: पोलिस सुसाईड नोटमधील मजकुराची सत्यता, मोबाईलमधील माहिती आणि इतर पुराव्यांची पडताळणी करून आत्महत्येमागील नेमके कारण शोधत आहेत.

Web Title: Beed news 38 year old man commits suicide by jumping into a well suicide note gives investigation a new turn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
2

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.