Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : माजलगावात हृदयद्रावक घटना! झोका खेळताना 9 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

बीडच्या माजलगावात 9 वर्षांची वृंदा झोका खेळताना खुर्ची घसरल्याने दोरी गळ्याभोवती अडकून मृत्यू झाला. घरातच घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 09:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • झोका खेळताना खुर्ची घसरली, अपघात
  • दोरी गळ्यात अडकून चिमुरडीचा मृत्यू
  • घटनेने कुटुंब व परिसरात शोक
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात खेळता खेळता अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. झोका पाडण्यासाठी ती खुर्चीवर चढली असता खुर्ची अचानक कलंडली आणि झोक्याची दोरी गळ्याभोवती अडकून तिला गळफास बसला. ही घटना बीडच्या माजलगावात घडली. ही घटना बीडच्या माजलगावात घडली.

काय घडलं नेमकं?

वृंदा समीर रूद्रवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने खंडोबा मैदान परिसरात आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या मजल्यावर झोका खेळात होती. झोका पकडण्यासाठी ती खुर्चीवर चढली असता खुर्ची अचानक कलंडली आणि झोक्याची दोरी गळ्याभोवती अडकून तिला गळफास बसला. या भीषण अपघातात वृंदाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: शेतीच्या पाण्यावरून वाद; जन्मदात्या बापानेच मुलाची लोखंडी गजाने केली हत्या, माढ्यात खळबळ

हळहळ व्यक्त
घराच्या वरच्या मजल्यावर लेक झोका खेळतेय. मात्र बराच वेळ वृंदा खाली आली नाही. जेवायला खाली न आल्याने आई वरच्या मजल्यावर गेली असता समोरील प्रकार पाहून तिला धक्काच बसला. या घटनेने रूद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुद्रवार कुटुंबासह संपूर्ण माजलगाव शहर हळहळ व्यक्त करत आहे.

प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधाच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुसाईडनोट सापडली आहे.

काय नेमकं प्रकरण?

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्यांनतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनामी केल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण आणि सार्वजनिक बदनामीने तो मानसिक तणावाखाली गेला होता. या तणावामुळे त्यांने टोकाचे निर्णय घेतले. ज्ञानेश्वरने धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईडनोट लिहून ठेवली.

Mumbai Crime: 500 सीसीटीव्ही, महिलेचा मृतदेह आणि पडलेल्या दुचाकीच्या नंबरवरून काढला खुनी पतीचा शोध! वसईतली धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: झोका पकडताना खुर्ची घसरून दोरी गळ्यात अडकली.

  • Que: मृत मुलीचे वय किती होते?

    Ans: ती 9 वर्षांची होती.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीडच्या माजलगाव येथे घरातच ही घटना घडली.

Web Title: Beed news heartbreaking incident in majalgaon tragic death of 9 year old girl while swinging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed News
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
4

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.