Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Crime: ‘बेडवरून पडली’ असं सांगितलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केलं धक्कादायक सत्य; बापावरच हत्येचा गुन्हा

बेंगळुरूमध्ये सुरुवातीला बेडवरून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र पोस्टमॉर्टम अहवालात गंभीर अंतर्गत जखमा आणि मारहाणीच्या खुणा आढळल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांनी वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 03:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सुरुवातीला चिमुकलीचा मृत्यू बेडवरून पडल्याने झाल्याचे सांगण्यात आले होते.
  • पोस्टमॉर्टममध्ये गंभीर अंतर्गत दुखापती आणि मारहाणीच्या खुणा आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
  • कौटुंबिक वादातून मुलीचा मृत्यू झाल्याचा संशय असून वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगलोर: बंगलोर मध्ये एक भयानक घटना उघडली आली आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात मुलीची आकस्मित मृत्यूची नोंद झाली म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. मात्र त्या रिपोर्ट मध्ये सगळं कांड बाहेर आल आहे. यामध्ये बापानेच मुलीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मुलीच्या शरीरावर अंतर्गत जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही घटना समोर आली आहे. ही घटना आहे बेंगलोर मधील घरगुती कारणावरून बायको सोबत वाद झाला आणि त्याचा राग मुलीवर बापाने काढला. मुलीला फेकून दिल्याने तिला जखमा झाल्या आणि त्यात तिचा मृत्यू झाला आहे.

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

बेडवरून पडल्याची होती तक्रार मात्र सगळं बिंग फुटलं

सुरुवातीला पोलीस ठाण्यात मुलगी बेड वरून पडल्याची तक्रार होती. मात्र दोन फुटाच्या बेडवरून तिला एवढी जखम होणे शक्य नाही. त्यामुळे शवविच्छेदन केलेल्या रिपोर्ट मध्ये तिला मारहाण झाल्याच समोर आल आहे. जेव्हा तिला मारहाण करण्यात आली तेव्हा तिला दवाखान्यात दाखल करण्यात आल होत. मेडिको लिगल केस म्हणून तक्रार देण्यात आली. मात्र मुलीचा दवाखान्यात मृत्यू झाला होता.

बापावर हत्येचा गुन्हा दाखल

मुलीच्या बरगडी मोडली होती. तिला शॉक लागून दुखापत झाली होती. श्वसनव्यवस्था निकामी झाली होती. यासह गंभीर जखमा असल्याच स्पष्ट झाल होत. चेहऱ्यावर, पायावर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या होत्या. एवढी गंभीर जखम ही बेड वरून पडून होणार नाही. असा निष्कर्ष काढल्याने बापावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापाने बायकोचा राग हा मुलीवर काढला आणि त्यात बापाने मुलीची हत्या केली आहे.

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात सुरुवातीला काय सांगण्यात आले होते?

    Ans: मुलगी बेडवरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

  • Que: प्रकरणाला वेगळे वळण कसे मिळाले?

    Ans: पोस्टमॉर्टम अहवालात गंभीर अंतर्गत जखमा आणि मारहाणीच्या खुणा आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या संशयाने तपास सुरू केला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: प्राथमिक तपास आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Bengaluru crime claimed she fell off the bed but post mortem report revealed a shocking truth murder case registered against the father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.