Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

बंगळुरूमधून पती-पत्नीच्या वादाचा धक्कादायक शेवट समोर आला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 11:23 AM
क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

Follow Us
Follow Us:
  • १४ ऑगस्टच्या रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती.
  • घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
  • प्रकरणातील घटनाक्रम आणि मृत्यूमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तपास सुरू.
पती-पत्नीमध्ये वाद होणे फार सामान्य गोष्ट आहे पण किरकोळ वाटणारे हे वाद भीषण रुप देखील धारण करु शकतात. अनेकदा रागाच्या भरात आपल्याकडून नकळत चुका घडून जातात ज्यांचा पश्चाताप आपल्याला पुढे जाऊन होतो. अशीच एक घटना अलिकडे बंगळुरूतील एका जोडप्यासोबत घडून आली ज्यात दोघांचाही जीव पणाला लागला. किरकोळ वादातून सुरु झालेल्या या भांडणाने पुढे भीषण रुप घेतले मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने पती घाबरला आणि आत्महत्या करत त्याने स्वत:चेही आयुष्य संपवून टाकले.

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या

पती-पत्नीमध्ये वादाचे रुपांतर झाले मारहाणीत

सदर घटना ही १४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सांगितले जात आहे की, पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद सुरु होता ज्यांचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. पतीमे कथितरित्या पत्नी पद्मावतीवर हल्ला केला ज्यात तिच्या चेहऱ्यावर मोठी दुखापत झाली आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर जेव्हा पतीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला तिचा श्वास थांबला होता.

पत्नीच्या मृत्यूनंतर आईला फोन लावला

पत्नीच्या मृत्यूनंतर पती घाबरला आणि त्याने लगेच आपल्या आईला फोन केला. मृत्यूपूर्वी त्याने घडलेला संपूर्ण घटनाक्रम आईला फोनवर सांगितला आणि त्यानंतर कथितरित्या आईला एक मेसेज पाठवला आणि घरातील हाॅलमधील पंख्याला लटकत आत्महत्या केली.

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

गळफास अवस्थेत सापडला मृतदेह

पतीची ओळख सुमंत जैन अशी पटली आहे. तर पत्नीची ओळख पद्मावती अशी पटली आहे. सांगितले जात आहे की, आईने मेसेच पाहिल्यानंतर काहीवेळातच घरमालकाला सूचना दिली. जेव्हा घराची तपासणी केली तेव्हा सुमंत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर राजागोपाल नगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी दोघांच्या मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास केला जात आहे.

Web Title: Bengaluru husband wife fight tragic death incident sumant jain padmavati crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Bengaluru
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.