Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Accident: हृदयद्रावक घटना! एसटी बसने दुचाकीला धडक, वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

भंडाऱ्यात एसटी डेपो परिसरात बसने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पाण्याच्या कॅनसाठी गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एसटी बसने दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार
  • मृतांमध्ये 30 वर्षीय वडील आणि 3 वर्षांचा मुलगा
  • घटनेनंतर परिसरात तणाव; पोलिसांचा बंदोबस्त
भंडारा: भंडारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याचे समोर आले आहे. ही धडक एवढी भीषण होती दुचाकीवरील बाप-लेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत पोलिसांनाही पाचारण केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना भंडारा येथील एसटी डेपो परिसरात घडली.

कसा झाला अपघात

भंडारा शहरातील एसटी डेपोच्या आवारात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर असे आहे. रोहित यांचा पाण्याचा आरो प्लांटचा व्यवसाय आहे. ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. खाली झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीनं एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीचं मृत्यू झाला.

Crime News: कामगारांनी सोडून न जाण्यासाठी मालकिणीचाच ‘भलताच’ डाव; मोहोळ पोलिसांकडून गुन्ह्याचा पर्दाफाश

या घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त एसटी डेपो परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

भंडाऱ्यात वाघाचा धुमाकूळ; 15 दिवसांत 2 जणांचा बळी, वाघाच्या भीतीने मुले शाळेत जाईना; गावकऱ्यांत भीती

भंडारा जिल्ह्यातील साकोली मध्ये नवेगाव व्याघ्र प्रकल्प आहे. याला लागून असलेल्या जंगलात नेहमीप्रमाणे प्राण्यांचा वावर असतो. मात्र गेल्या १५ दिवसात वाघांनी एवढा धुमाकूळ घातला आहे. त्याने या परिसरात दोन जणांचा जीव घेतला त्याने भीतीच वातावरण तयार झाल आहे. १९ तारखेला बांपेवाडा परिसरात एक शेतकरी शेतावर गेला होता. तेव्हा त्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर २७ मार्च ला उमर झरी इथ पण त्याने एका महिलेवर हल्ला केला आणि वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्युमुखी पडली आहे. वसंत मोहफुल आणि माया सोनवणे अशी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नाव आहेत. साकोली मधील बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव परिसरात ही घटना घडली आहे. या सगळ्या भागात वाघामुळे भीतीच वातावरण आहे लोक बाहेर पडायला घाबरत आहेत.

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: भंडारा शहरातील एसटी डेपो परिसरात.

  • Que: अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: रोहित खेडकर (30) आणि त्यांचा 3 वर्षांचा मुलगा रौनक खेडकर यांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

Web Title: Bhandara accident heartbreaking incident st bus collides with two wheeler father and 3 year old son die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Accident
  • Bhandara
  • Bhandara crime

संबंधित बातम्या

Pooja Sawant Car Accident : मोठी दुर्घटना टळली! “कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मोठा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
1

Pooja Sawant Car Accident : मोठी दुर्घटना टळली! “कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मोठा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Kashedi Ghat Accident: कशेडी घाटात भीषण अपघात! डंपरमध्ये कार घुसल्याने कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, आई गंभीर जखमी
2

Kashedi Ghat Accident: कशेडी घाटात भीषण अपघात! डंपरमध्ये कार घुसल्याने कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार
3

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

Best Accident : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4

Best Accident : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.