Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापजनक घटना! 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; शेतात नेलं, मारहाण केलं आणि…

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीला शेतात नेत मारहाण करून अत्याचार केला. पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 08:23 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • 5 वर्षीय चिमुकलीला शेतात नेत अत्याचार केल्याचा आरोप
  • आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली
  • POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. घरात कोणीच नसल्याचे संधी साधत आरोपीने चिमुकलेला शेतात नेत मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. घडलेली घटना, भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घडली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील नराधमाचे नाव आशिष टेंभुर्णे (वय 30) असे आहे. पीडित मुलीचे आई-वडील घरी नव्हते. हे बघून एका नराधमाने पीडित चिमुकलेला शेतात नेत मारहाण केले आणि तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी आई घरी जेव्हा परत नाही तेव्हा चिमुकलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. हे ऐकताच आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधनात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Mhaswad Police: म्हसवडमध्ये सुसाट पळणाऱ्या ‘सैराट’ दुचाकीस्वारांना कोणी लावला चाप? नागरिकांना का मिळाला मोठा दिलासा?

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी नात्यातील

 भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संताप जनक बातमी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर नराधम आरोपी याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पिढी तिच्या कुटुंबीयाच्या मोबाईलवर वायरल केल्याचे देखील केले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा तिच्या नात्यातीलच असल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पीडित मुलगी ही 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे. पीडित मुलगी आणि मुख्य आरोपी हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. याच महत्त्वाचा गैरफायदा घेत आरोप यांना आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढली आणि त्यानंतर तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घृणास्पद कृत्याचे व्हिडिओ त्याने तयार केले. आणि हे थेट व्हिडिओ मुलीच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर पाठवून ते वायरल केले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गोंदिया जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक केली आहे.

Inder Kaur Death : संगीतसृष्टी हादरली! उभरत्या गायिकेची हत्या? वाहत्या कालव्यात मिळाला मृतदेह, Music Industry मध्ये खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घडली.

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव आशिष टेंभुर्णे (वय 30) आहे.

  • Que: पोलिसांनी कोणत्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला?

    Ans: पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bhandara crime another outrageous incident in bhandara 5 year old girl abused assaulted in a field beaten and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…
1

Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप
2

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…
3

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव
4

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.