Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

भंडाऱ्यात एका भोंदूबाबाने प्रेमविवाह करून पळून गेलेल्या मुलीला परत आणण्याचे आमिष दाखवत तिच्या वडिलांकडून १.०८ लाख रुपये उकळले. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 03:03 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • भोंदूबाबाने स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी दिली.
  • पूजा आणि करणी उतरवण्याच्या नावाखाली १.०८ लाख रुपये उकळले.
  • अड्याळ पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
भंडारा: भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहासाठी घरातून तरुणी पळून गेली होती. एका भोंदूबाबाने मुलीला परत आणण्यासाठी तिच्या वडिलांकडून तब्बल १ लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील भोंदूबाबाने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी देखील दिली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडित व्यक्तीचे नाव शिवशंकर डोरले असे आहे. ते भंडारा तालुक्यातील बोरगाव येथील ते रहिवासी आहे. त्यांच्या मुलीने शेजारच्या तरुणासोबत पळून प्रेमविवाह केला. मुलगी परत मिळावी या विवंचनेत असतांना त्यांची भेट भोंदूबाबा हेमदास बावणे याच्याशी झाली. मुलीवर करणी आणि भानामती झाली आहे, ती उतरवण्यासाठी पूजा करावी लागेल, असा दावा या भोंदू बाबानं केला. सुरुवातीला पूजा करण्याच्या नावाखाली बाबानं ८ हजार रुपये उकळले. पूजा करूनही मुलगी परतली नाही, तेव्हा बाबानं भीती घातली की, मुलीच्या जीवाला धोका आहे.

स्टॅम्प पेपरवर दिली हमी

त्याने यानंतर १ लाख रुपयांची पुन्हा मागणी केली. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी दिली होती. ‘मुलगी परत येईल, अन्यथा पैसे परत करू’. असे त्याने स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. वडिलांनी १ लाख रुपये दिले मात्र मुलगी घरी परत आली नाही. तेव्हा हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे त्यांना समजले. त्यांनी थेट अड्याळ पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी या भोंदू बाबावर ‘जादूटोणा विरोधी कायद्या’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत की या बाबानं आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे.

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली

💡

Frequently Asked Questions

  • Que: भोंदूबाबाने किती रुपयांची फसवणूक केली?

    Ans: भोंदूबाबाने १ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली.

  • Que: हा प्रकार कोणत्या जिल्ह्यात घडला?

    Ans: हा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला.

  • Que: पोलिसांनी कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला?

    Ans: पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Bhandara crime girl elopes after a love marriage i will bring her back claims a fake godman providing a written guarantee on stamp paperdefrauding the family of lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
1

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
2

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
3

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
4

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.