Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी नात्यातील

एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर नराधम आरोपी याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पिढी तिच्या कुटुंबीयाच्या मोबाईलवर वायरल केल्याचे देखील केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 10:18 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
  • आशिल्ल्या व्हिडीओ केले वायरल
  • २ आरोपी गोंदिया जिल्ह्यातून अटक
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संताप जनक बातमी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर नराधम आरोपी याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पिढी तिच्या कुटुंबीयाच्या मोबाईलवर वायरल केल्याचे देखील केले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा तिच्या नात्यातीलच असल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

40 crore GST fraud : कोण आहे अमित उपाध्याय; ४० कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस प्रकरणात मुंबईत कशी झाली अटक?

काय नेमकं प्रकरण?

पीडित मुलगी ही 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे. प्रीत मुलगा आणि मुख्य आरोपी हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. याच महत्त्वाचा गैरफायदा घेत आरोप यांना आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढली आणि त्यानंतर तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घृणास्पद कृत्याचे व्हिडिओ त्याने तयार केले. आणि हे थेट व्हिडिओ मुलीच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर पाठवून ते वायरल केले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गोंदिया जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक केली आहे.

भंडारा पोलिसांनी या घटनेची अत्यंत गांभीर्य आणि दखल घेतली असून दोन्ही आरोपीं विरुद्ध भारतीय न्याय सहिता, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा म्हणजेच पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा IT ACT च्या विविध कडक कलमानखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव अहमदनगर रजा अखिल शेख ( वय 20 राहणार गोंदिया) असे आहे. तर साहिल अब्दुल शकील शेख (वय 27 वर्ष, रा. गोंदिया) याने ते अश्लील व्हिडिओ पीडितेच्या नातेवाईकांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची मदत केली. सायबर सेलच्या मदतीने हे अश्लील व्हिडिओ आणखी कुठे व्हायरल झाले आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित अल्पवयीन मुलीला समुपदेशन देखील केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालकांना सतर्क राहण्याची गरज आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: या प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद रजा अखिल शेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Que: दुसऱ्या आरोपीवर काय आरोप आहेत?

    Ans: दुसऱ्या आरोपीने अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून व्हायरल करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिस या प्रकरणात आणखी काय तपास करत आहेत?

    Ans: सायबर सेलच्या मदतीने व्हिडिओ आणखी कुठे व्हायरल झाले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Bhandara crime outrageous minor girl sexually assaulted obscene videos circulatedaccused is a relative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
1

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
2

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.