Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: भंडाऱ्यात धक्कादायक घटना! लग्नास नकार दिल्याने दिराने वहिनीचा गळा चिरून केली हत्या; नेमकं काय घडलं?

भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात लग्नास नकार दिल्याने संतप्त दिराने 32 वर्षीय वहिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही घटना 8 वर्षीय मुलीसमोर घडली असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 01:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नास नकार दिल्याने दिराचा संताप
  • धारदार शस्त्राने वहिनीची निर्घृण हत्या
  • घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
भंडारा: भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या दिराने आपल्याच वाहिनीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील हत्या झालेली महिला हिच्या पतीचा मृत्यू झाला असून ती आपल्या ८ वर्षीय मुलीसह राहत होते. तिचे आपल्या दिरासोबत
प्रेमसंबंध जुळले. मात्र तिने लग्नास नकार दिल्याने दिराने वाहिनीची धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना भंडार्याच्या लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात घडली.

Jalna Crime: आईचा अपमान ठरला जीवघेणा; दगडाने ठेचून मित्राची हत्या, 8 तासांत आरोपींचा पर्दाफाश

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत महिलेचे नाव माधुरी अंबादे (३२) असे आहे. गौरव अंबादे (२५) असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि मृत महिला हे दोघेही चंद्रपूरच्या
ब्रम्हपुरीचे आहेत. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर इथं एका विवाहासाठी हे आले होते. भागडी गावातील नातेवाईकांकडे रात्री मुक्कामी होते. रात्री दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यांवरून वाद झाला, यावेळी वहिनीने लग्नास नकार दिल्यानंतर दीर गौरवने तिची हत्या केली. बाजूला झोपलेल्या मुलीला जाग आली तिने आरडाओरडा केल्यानं आरोपी गौरव अंबादे याने घटनास्थळावरून दुचाकीनं पळ काढला.

पोलीस तपास सुरु

या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येतं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून या घटनेचा तपास करत आहे.

हृदयद्रावक घटना! एसटी बसने दुचाकीला धडक, वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

भंडारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याचे समोर आले आहे. ही धडक एवढी भीषण होती दुचाकीवरील बाप-लेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत पोलिसांनाही पाचारण केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना भंडारा येथील एसटी डेपो परिसरात घडली.

कसा झाला अपघात

भंडारा शहरातील एसटी डेपोच्या आवारात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर असे आहे. रोहित यांचा पाण्याचा आरो प्लांटचा व्यवसाय आहे. ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. खाली झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीनं एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीचं मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त एसटी डेपो परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Mira Bhayandar Crime : चाकू हल्ला प्रकरणात आता ATS ची एन्ट्री, आरोपीच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: लग्नास नकार दिल्यामुळे वाद झाला आणि त्यातून हत्या झाली.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात.

  • Que: आरोपीची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Bhandara crime shocking incident in bhandara brother in law slits sister in laws throat and murders her after she refuses marriage what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Bhandara: भंडारा-बालाघाट महामार्गाला अखेर गती! प्रकल्पामुळे विकासाचा नवा मार्ग; समृद्धी महामार्गाशी जोडणार
2

Bhandara: भंडारा-बालाघाट महामार्गाला अखेर गती! प्रकल्पामुळे विकासाचा नवा मार्ग; समृद्धी महामार्गाशी जोडणार

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.