Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

बिहारमध्ये १४ वर्षीय मुलीने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आईच्या मृत्यूनंतरचा ताण आणि मोबाईल फोडल्याच्या रागातून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 10:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बिहारमध्ये १४ वर्षीय मुलीची वाढदिवशी आत्महत्या
  • मुलगी आठवीत शिकणारी आणि अभ्यासात हुशार
  • आत्महत्या करण्यामागचं कारण काय?
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षाच्या मुलीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खुशबू असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव होते. ती आठवीत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. खुशबू ही तिच्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त हातावर मेहंदीही काढली होती. मात्र असे काय झाले की तिने थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

Navi Mumbai Crime: वॉर्डबॉय ‘डॉक्टर’ बनून केला उपचार, चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना बिहारच्या सारम जिल्ह्यातील आहे. खुशबूचे वडील हिरालाल शर्मा हे व्यवसायाने प्लंबर आहे. तर तिच्या आईचे वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून घराची मोठी जबाबदारी खुशबूच्या खांद्यावर आली होती. घटनेच्यावेळी खुशबूचे वडील कामासाठी शेजारील गावात गेले होते. घरात लहान मुले खेळत असताना शेजाऱ्यांना खुशबूच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने धाव घेतली. तिने गळफास घेत आत्महत्या केली. शेजारच्यांनी तिला खाली उतरवले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. तिची मृत्यू झाली होती.

आत्महत्येचा कारण काय?

आत्महत्येच्या एका दिवसापूर्वी तिचा मोबाईल फोडण्यात आला होता आणि तिला रागावले देखील होते. याच रागातून किंवा घरगुती मानसिक तणावातून तिने टोकाचा पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलीचा मृतदेह पाहताच वडिलांनी एकच टाहो फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी रुग्णालयात पाठवला आहे. ‘मुलीच्या गळ्यावर खुणा आढळल्या आहेत, मात्र आत्महत्येचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल’, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बिहार राज्यातील सारम जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: मुलीने आत्महत्या कधी केली?

    Ans: तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

  • Que: आत्महत्येचं कारण काय असू शकतं?

    Ans: आईच्या मृत्यूनंतरचा मानसिक ताण आणि मोबाईल फोडल्यामुळे झालेला राग हे संभाव्य कारण मानले जात आहे.

Web Title: Bihar crime on her birthday a 14 year old girl took an extreme step with henna on her hands what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.