Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहार हादरलं! जेवण वाढण्याच्या वादातून दिराने वहिनीचे शिर धडापासून वेगळे केले, घटनेने परिसरात खळबळ

Bihar Crime : बिहारच्या जहानाबादमध्ये जेवण वाढण्याच्या किरकोळ वादातून दिराने २२ वर्षीय वहिनीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 10:46 AM
बिहार हादरलं! जेवण वाढण्याच्या वादातून दिराने वहिनीचे शिर धडापासून वेगळे केले, घटनेने परिसरात खळबळ

बिहार हादरलं! जेवण वाढण्याच्या वादातून दिराने वहिनीचे शिर धडापासून वेगळे केले, घटनेने परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • जेवण वाढताना झालेल्या किरकोळ वादानंतर दिराने वहिनीवर जीवघेणा हल्ला केला.
  • हल्ल्यात २२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला; आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.
खरं बघायला गेलं तर दिर आणि वहिनीचे नाते फार खास मानले जाते. यात प्रेम, आदर, मित्रत्व अशा अनेक भावना असतात. कधीकधी वहिनी दिरासाठी एक आई बनते तर कधी एक मैत्रिण… सासरी मित्रत्वाची भावना मुलीला दिराकडूनच मिळत असते. पण वेळ आली की नात्यातील जवळचा व्यक्तीही आपल्यासाठी किती घातक ठरु शकते याचे उदाहरण आपल्याला आताच्या घटनेतून पाहायला मिळते. बिहारच्या जहानाबादमध्ये एक दिर महिलेसाठी राक्षस बनला आणि त्याने किरकोळ कारणावरुन आपल्या वहिनीचा खून केला. हत्येमागचे कारण फार धक्कादायक असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Ulhasnagar Crime News: गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, जहानाबाद जिल्ह्यातील पारसबिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैनपुरा इमादपूर गावात सदर घटना घडून आली. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारात दिराने धारदार शस्त्राने त्याच्या वहिनीचा गळा चिरुन तिची निघृण हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, नराधम मेहुणा कुणाल कुमार वगळता घरातील इतर सदस्य भात पेरणीसाठी शेतात गेले होते आणि घटनेवळी फक्त दिर आणि त्याची वहिनी घरी उपस्थित होते.

सांगितले जात आहे की, घटनेवेळी कुणालने आपल्या वहिनीकडे जेवणाची मागणी केली. यानंतर वहिनी अंशु दिरासाठी ताट वाढायला गेली. जेवण वाढताना तिच्या हातांना काहीशी माती लागलेली होती. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. या वादानंतर सनकी दिराने रागाच्या भरात वहिनीला जमिनीवर आपटले आणि तिला बेदम मारहाण केली. यानंतरही जेव्हा त्याचे मन भरले नाही तेव्हा त्याने एका कुऱ्हाडीने वहिनीचे शिर चिरले आणि घटनास्थळावरुन तो फरार झाला. या घटनेनंतर २२ वर्षांची अंशु म्हणजेच आरोपीच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. या खळबळजनक हत्येची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी लोकांची गर्दी जमा झाली.

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी दिराला अटक केली असून पिडितेच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एक वर्षांआधीच अंशुचे धर्मेंद्र कुमार नावाच्या मुलासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या एका वर्षांतच मुलीची अशी हत्या झाल्याने आई-वडिल दु:खात असून संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलीचे माहेर हे अरवल जिल्ह्यातील माणिकपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोनपुरा गावात आहे.

 

Web Title: Bihar jehanabad devar killed bhabhi over food dispute police arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Bihar Crime News
  • Murder Case

संबंधित बातम्या

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ
1

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह
2

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
3

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
4

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.