Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा महिलेला अश्लील स्पर्श; व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने घेतली तातडीने कारवाई

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने तरुणीला पार्सल देताना चुकीचा स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तक्रारीनंतर कंपनीने त्याचे कॉन्ट्रॅक्ट संपवून प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केले. सोशल मीडियावर संताप.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 05, 2025 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण एका ब्लिंकिंटच्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची घटना उघडकीस आली आहे. या डिलिव्हरी बॉयना तरुणीला पार्सल देतांना तिच्या छातीला स्पर्श केला. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहे. हा व्हिडीओ वायरल झाल्याने संतापाची लाट सोशल मीडियावर पसरली आहे.

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

व्हिडिओत काय?

व्हिडिओत दिसत आहे की, डिलिव्हरी बॉय हा तरुणीच्या घराबाहेर उभा असतो. तो त्याच्या बॅगमधून पार्सल बाहेर काढतो. त्यानंतर तरुणी त्याला पैसे देते. त्यानंतर तरुणीला पार्सल देतो आणि तिला चुकीच्या पद्धतीने छातीला स्पर्श करतो. त्यानंतर तरुणीला मोठा धक्का बसतो आणि ती मागे सरकते. हा व्हिडीओ @eternalxflames या एक्स यूजरने हा व्हिडीओ शेअर करून कंपनीकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit …is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO — S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025

 

कारवाईची मागणी

@eternalxflames याने कॅपेंशन मध्ये म्हंटल आहे की, ब्लिकिंटकडून आज ऑर्डर स्वीकारताना माझ्यासोबत हे घडलं. डिलिव्हरी बॉयने मला माझा पत्ता दोनदा विचारला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही खूप धक्कादायक घटना आहे. ब्लिकिंटने यावर कठोर कारवाई करावी. भारतात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे का? असा सवालही या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. तसच दुसऱ्या एका पोस्टमध्ये यूजरने म्हटलंय, त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी पार्सलने माझी चेस्ट लपवण्याचा प्रयत्न केला,जेणेकरून त्याने पुन्हा असं करू नये. कृपया, यावर कठोर कारवाई करावी.

ब्लिकिंटने दिलं उत्तर

तरुणीच्या माहितीनुसार,ब्लिकिंटने या प्रकरणी कारवाई करत डिलिव्हरी बॉयचं कॉन्ट्रॅक्ट संपवलं आहे आणि त्याला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडीओला कमेंट करत एका यूजरने म्हटलं, त्याने जाणून बुजून असं केलं आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. कॅमेरा चालू होता, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर हे सिद्ध करणं कठीण झालं असतं. दुसऱ्या यूजरने म्हटलं, मला वाटतं की हे चुकून झालं असावं. त्याला वाटलं असेल की पार्सल उजव्या हातात आहे.

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

 

Web Title: Blinkit delivery boy sexually assaults woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • crime
  • Social Media

संबंधित बातम्या

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा  गंभीर आरोप!
1

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप!

Chandrapur Crime: चंद्रपूरात रेल्वे नोकरीचे आमिष; १५ तरुणांची १.३१ कोटींनी फसवणूक, तिघांवर गुन्हा
2

Chandrapur Crime: चंद्रपूरात रेल्वे नोकरीचे आमिष; १५ तरुणांची १.३१ कोटींनी फसवणूक, तिघांवर गुन्हा

Odisha Crime: संतापजनक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५ नराधम शिक्षकांकडून सामूहिक बलात्कार, ओडिशातील घटना
3

Odisha Crime: संतापजनक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५ नराधम शिक्षकांकडून सामूहिक बलात्कार, ओडिशातील घटना

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य
4

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.