Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-सोलापूर महामार्गावर फिल्मी स्टाईल दरोडा! कांद्याने भरलेली पिकअप अडवून चालक-मालकाला बेदम मारहाण; १० लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे शिवारात मोटारसायकलवरून आलेल्या ३ दरोडेखोरांनी पिकअप चालकाला मारहाण करून १०.३४ लाख रुपयांची कांद्याने भरलेली बोलेरो पिकअप जीप लुटली. टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 09:46 PM
पुणे-सोलापूर महामार्गावर फिल्मी स्टाईल दरोडा! (Photo Credit- X)

पुणे-सोलापूर महामार्गावर फिल्मी स्टाईल दरोडा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पुणे-सोलापूर महामार्गावर फिल्मी स्टाईल दरोडा!
  • कांद्याने भरलेली पिकअप अडवून चालक-मालकाला बेदम मारहाण
  • १० लाखांचा मुद्देमाल लंपास
टेंभुर्णी, (वा.): माढा तालुक्यातील सापटणे गावच्या हद्दीत पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक चोरी व मारहाणीची घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी चालक व वाहनमालकाला मारहाण करून तब्बल १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शिवाजी नामदेव नांदे (वय ४५, रा. वीरवाडी नं. २, मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) हे कांद्याचा माल घेऊन आपल्या पिकअप वाहनातून प्रवास करत होते. १८ जून रोजी रात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास सापटणे शिवारातील राजस्थान ढाब्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

समोर अचानक वाहन आले अन्…! वाई-सातारा मार्गावर ‘त्या’ भीषण Accident चा थरार, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघा अज्ञातांनी पीकअप वाहन अडवले. गाडी नीट चालविता येत नाही का? असा जाब विचारत त्यांनी चालक खादीर फकोरूददीन मोहंमद (रा. हादनूर, ता. न्यायकल, जि. संगारेड्डी, तेलंगणा) याला खाली उतरवले. त्यानंतर चालक व वाहनमालकाला हाताने तसेच हत्याराने मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर आरोपींनी कांद्याने भरलेली पीकअप आणि इतर साहित्य घेऊन पलायन केले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ४३ पोती कांदा (२१५० किलो) किंमत ३२ हजार २५० रुपये, पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो बिगर पासिंग पीकअप जीप किंमत १० लाख रुपये, टेक्नो कंपनीचा मोबाईल फोन व चालकाची कागदपत्रे असलेली बॅग यांचा समावेश आहे. एकूण १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदेश बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नलावडे पास करत आहेत.

Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक

Web Title: Bolero pickup with onions stolen on pune solapur highway tembhurni police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • crime news
  • FIR
  • Pune
  • Solapur

संबंधित बातम्या

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
3

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
4

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.