Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘या’ राज्याच्या विधानसभेला Bomb ने उडवण्याची धमकी; 16 मार्चला राज्यसभेसाठी…

16 मार्च रोजी बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बॉम्बने विधानभवन उडवण्याची धमकी प्राप्त होताच बिहार विधानसभेची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 04:27 PM
मोठी बातमी! ‘या’ राज्याच्या विधानसभेला Bomb ने उडवण्याची धमकी; 16 मार्चला राज्यसभेसाठी…
Follow Us
Follow Us:

बिहार विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी
ईमेलद्वारे दिली गेली धमकी 
सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ

Bihar Assembly Threat: आज बिहार राज्याच्या विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ईमेलद्वारे बॉम्बने विधानभवन उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल प्राप्त होताच विधानसभा अध्यक्षांनी एक महत्वाची बैठक बोलावली. या इमेलचा तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. एक दोन दिवस आधी महाराष्ट्र विधानसभेला देखील धमकी प्राप्त झाली होती.

16 मार्च रोजी बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बॉम्बने विधानभवन उडवण्याची धमकी प्राप्त होताच बिहार विधानसभेची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. हा ईमेल कोणी पाठवला कुठून आला याचा तपास वेगाने केला जात आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Bomb blast in bihar assembly e mail bomb threat crime news before rajyasabha election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Bihar News
  • Bomb threat
  • crime news
  • Vidhansabha

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.