Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bomb Threat: मोठी बातमी! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल; पोलिस सतर्क

पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवण्यात आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम सेलकडून तपास सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2025 | 04:48 PM
Bomb Threat: मोठी बातमी! 'या' नामांकित कॉलेजमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल; पोलिस सतर्क

Bomb Threat: मोठी बातमी! 'या' नामांकित कॉलेजमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल; पोलिस सतर्क

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा मेल आज सकाळी साडेआठच्या सुमारास कॉलेज प्रशासनाला मिळाला, त्यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची तातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा कॉलेजमध्ये पाठवण्यात आला.

बॉम्ब शोधक/नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण कॉलेजची कसून झडती घेतली. मात्र, पाच ते सहा तास तपास केल्यानंतर हा ई-मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले.

अचानक पोलिस कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ…
बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळताच पोलिसांनी जलद गतीने कारवाई केली. अचानक पोलिसांचा मोठा ताफा कॉलेजमध्ये पोहोचल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण कॉलेज रिकामे करण्याचे आदेश दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तपासणी सुरू केली. परिसरात तपासणी सुरू असताना अफवांना उधाण आले. त्यामुळे पालकांनीही घाईघाईने कॉलेजकडे धाव घेतली.

पोलिसांचा पाच ते सहा तास कसून तपास…

बॉम्ब शोध पथक आणि सायबर सेलच्या मदतीने संपूर्ण कॉलेज परिसराची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तब्बल पाच ते सहा तास शोध घेतल्यानंतर हा ई-मेल खोटा असल्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे यांनी जाहीर केले.

यापूर्वीही मिळाले होते फेक मेल..

यापूर्वीही अशा स्वरूपाचे धमकीचे मेल शाळा, रुग्णालये आणि महाविद्यालयांना मिळाले आहेत. त्यावेळीही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घाबरून न जाण्याचे आवाहन…
पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवण्यात आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम सेलकडून तपास सुरू आहे. अशा खोट्या ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

‘या’ शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या ई-मेलने खळबळ, पोलीस यंत्रणा सतर्क

जबलपूरच्या सेंट गॅब्रिएल शाळेत बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. शाळेला ही धमकी ईमेलद्वारे मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शाळा रिकामी करण्यात आली होती. बॉम्बस्फोट पथकासह पोलिस शाळेची कसून तपासणी करत आहेत. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Web Title: Bomb threat to dy patil college akurdi pimpri police crime marathi news 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Bomb threat
  • crime news
  • Police News

संबंधित बातम्या

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
1

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
2

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
3

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?
4

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.