इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाचं बेंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग; Mayday कॉलमुळे प्रवाशांमध्ये दहशत
मुंबई: सध्या गेल्या काही दिवसांपासून विमानाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशीच पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी इंडिगो विमानाला मिळाली आहे. जयपूरवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. फ्लाईटमध्ये या संदर्भात एक चिट्ठी मिळाली होती.
बॉम्बने फ्लाईट उडवून देण्याची धमकी मिळताच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी जयपूरवरून मुंबईला आलेली फ्लाईटचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. फ्लाईटचे लँडिंग नेहमीप्रमाणे करण्यात आले होते. मात्र विमान लँडिंग झाल्यावर व सर्व प्रवासी उतरल्यावर विमानाच्या वॉशरूममध्ये हि चिट्ठी मिळाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान विमानतळ पोलीस, सीआयएसएफ सुरक्षा दल हि चिट्ठी विमानात कोणी ठेवली आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास करत आहे. दरम्यान या प्रकारानंतर प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे. सध्या फ्लाईटची कसून तपासणी केली जात ते. पोलीस आणि अन्य सुरक्षा व्यवस्था या प्रकारचा तपास करत आहेत. लवकरच हि चिट्ठी कोणी ठेवली याचा शोध लागण्याची शक्यता आह.
छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विमान टेक ऑफ झाल्यानंतर एका वृद्ध महिलेची अचानक तब्येत उघडल्याने इंडिगो कंपनीला आपले विमान चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले.
हे विमान मुंबईवरून वाराणसी जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये उत्तर प्रदेशमधील मिर्जापुर येथे राहणाऱ्या एक महिले मुंबईतून वरणसिकडे प्रवास सुरू केला आहे. मात्र फ्लाइटने टेक ऑफ घेतल्यानंतर तया महिलेला अस्वस्थ जाणवू लागले. क्रू मेंबर्सने ही बाब पायलटच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पायलटने हे विमान छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाणा येथे लँड करण्याचा निर्णय घेतला.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग; नेमके कारण काय?
स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास
देशातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात विमान प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. एअरलाइन्सच्या ‘स्टुडंट स्पेशल’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अधिक परवडणारा आणि सोपा करण्यात आला आहे. अधिक किफायतशीर हवाई सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इंडिगो वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करावे लागेल. सध्या ही सुविधा केवळ इंडिगो वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध आहे.
इंडिगोचे विमान टेक ऑफ झाल्यानंतर एक वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले. रूग्णाला उपचारांसाठी नेत असताना त्याचा विमानातच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे विमान मुंबई ते वाराणसी असे जाणारे होते.