Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाऊरायाच ठरला नराधम! अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करत केले गरोदर अन्…; घटना वाचून व्हाल थक्क

हा घडलेला प्रकार कोणाला सांगीतला तर पिडीतीला आणि बहीणीला जिवे मारण्याची धमकी ही या नराधमांनी पिडीतेला दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी दौंड पोलीसांनी या नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2025 | 04:12 PM
भाऊरायाच ठरला नराधम! अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करत केले गरोदर अन्...; घटना वाचून व्हाल थक्क

भाऊरायाच ठरला नराधम! अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करत केले गरोदर अन्...; घटना वाचून व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

पाटस: लैंगिक वासनेला आता नाते गोते ही कमी पडू लागली आहेत. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला  काळिमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील गिरीम येथे घडली‌. चुलत भाऊ आणि त्याचा मित्र तीन महिने करीत होते अत्याचार‌. या प्रकरणी दौंड पोलीसांनी दोघा नराधमांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथील एका फोटो स्टुडीओ मध्ये तसेच घरी मार्च २०२४  ते जुन २०२४ दरम्यान हा अत्याचार  करण्यात आला.

यातील फोटो स्टुडिओ चे मालक हे  वायरलेसफाटा गिरीम ( ता. दौंड जि.पुणे ) येथे रहात आहे चुलत भाऊ हा मुळ (रा. वायरलेसफाटा गिरीम ता. दौंड जि.पुणे सध्या सिंहगडरोड धायरी पुणे) येथे रहात आहे. या नराधमांनी पिडीत ही अल्पवयीन आहे हे माहित असताना ही जबरदस्तीने शरीर संबध करीत होता . वेळोवेळी शरीरसंबंध करून गरोदर केले आहे. तसेच या अत्याचारा पासून पिडीतीला एक मुलगी झाली आहे.

हा घडलेला प्रकार कोणाला सांगीतला तर पिडीतीला आणि बहीणीला जिवे मारण्याची धमकी ही या नराधमांनी पिडीतेला दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी दौंड पोलीसांनी या नराधमांच्या मुसक्या आवळल्या असुन त्यांना बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास हे पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके करीत आहेत.

तिच्या’ गुप्तांगातून सतत रक्तस्त्राव…, प्रियकराकडूनच लैंगिक अत्याचार

केरळमधील छोटनीक्कारा येथे लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळाचा बळी पडलेल्या मुलीचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना २० वर्षांच्या मुलीवर तिच्या २४ वर्षांच्या प्रियकराने केली. या प्रकरणात, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांचे एक पथक करत आहे.
पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घरात तोडफोड झाल्यानंतर तिची मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली.तिच्या गुप्तांगातून सतत रक्तस्त्राव होत होता. पंचायत सदस्य प्रदीप कुमार म्हणाले, “त्यांची प्रकृती खूपच वाईट होती. तिला जमिनीवरून उठताही येत नव्हते. आम्ही तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेले, पण तिची प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. तिथे तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

हेही वाचा: ‘तिच्या’ गुप्तांगातून सतत रक्तस्त्राव…, प्रियकराकडूनच लैंगिक अत्याचार, अखेर मुलीचा जीव गेला

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या आईसोबत राहत होती. वडील खूप वर्षापूर्वीच वारले होते. काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रियकर आणि मित्रांकडून आलेल्या धमक्यांमुळे तिची आई दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली होती. पीडिता एका शाळेत शिकत होती. पण प्रियकराकडून तिला खूप क्रूर वागणूक देण्यात आली. तिच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागांवर खोल जखमांच्या खुणा आढळून आल्या. आरोपी पीडितेला आधीच ओळखत होता. पण तो तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करायचा, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Brother and friends abused minor sister and pregnant patas baramti crime news police arrested accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • baramati
  • crime news
  • Patas
  • police

संबंधित बातम्या

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
1

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

बारामतीत प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू; नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जोमाने उतरले मैदानात
2

बारामतीत प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू; नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जोमाने उतरले मैदानात

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या
3

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले
4

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.