Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: केवायसीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेची निर्घृण हत्या; संभाजीनगर हादरलं!

संभाजीनगरातील सुमन काकडे या केवायसीसाठी घराबाहेर पडल्या, मात्र परतल्या नाहीत. त्यांचा मृतदेह शेतात आढळला. दगडाने ठेचून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केवायसी करण्यासाठी बाहेर पडलेल्या सुमन काकडे बेपत्ता झाल्या होत्या.
  • शेतात नांगरणी करताना शेतकऱ्याला त्यांचा मृतदेह आढळला.
  • दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय; पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. समाजात रोज काही ना काहीतरी नवीन घडताना पाहायला मिळत आहे. मात्र आता संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे एक महिला घरातून एका कामासाठी बाहेर पडली, मात्र ती घरी परत आलीच नाही. तीचा मृतदेह
नांगरणी करत असतानां एका शेतकऱ्याला आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले होते. सुमन काकडे (वय ४६) असे मृतदेह आदळून आलेल्या महिलेचा नाव आहे.

पत्नीचं शिर घेऊन हजर झालेल्या पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; 10 वर्षाआधीच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल

नक्की काय घडल ?

गवळी शिवारा आरापूर रस्त्यावर शेताच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला. बद्रीनाथ केरे नांगरत असताना त्याला मृतदेह दिसून आला. त्यानंतर या शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली. शिल्लेगाव पोलिसांनी घटस्थळावर धाव घेत तपासाला सुरुवात केली. महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू झाल. दगडाने ठेवून मारण्यात आल आणि त्यानंतर तिचा मृतदेह हा शेतात आणून टाकण्यात आला अशी प्राथमिक माहिती समोर आली.

केवायसी करून येते म्हणून गेली आणि परतलीच नाही

सुमन काकडे या घरातून बाहेर पडताना केवायसी करण्यासाठी जाते म्हणून बाहेर पडल्या होत्या. नातेवाईक यांनी खूप शोधा शोध केली मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. या महिलेची ओळख पटवण्याचं मोठ आव्हान त्यांच्या समोर होत. मात्र आता गायब झालेली महिलांची यादी पोलिसांनी तपासली आणि त्यानंतर या महिलेची ओळख पटवणे सोप गेल. सध्या या प्रकरणात आरोपीचे शोध घेतला जात आहे. नक्की हत्या का करण्यात आली. के वाय सी करण्यासाठी नक्की कुठे गेली होती? शेतात मृतदेह कोणी आणून टाकला याचा तपास आता पोलीस करणार आहेत. आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे. सुमन काकडे यांच्या हत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणात काय सत्य बाहेर येते यांच्याकडे सर्वांचा लक्ष लागला आहे.

Nasrapur Crime latest Update: आरोपी   भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: गवळी शिवारा आरापूर रस्त्यालगतच्या शेतात मृतदेह आढळला.

  • Que: सुमन काकडे घरातून कशासाठी बाहेर पडल्या होत्या?

    Ans: त्या केवायसी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: दगडाने ठेचून हत्या करून मृतदेह शेतात फेकल्याचा संशय आहे.

Web Title: Brutal murder of a woman who stepped out for kyc verification sambhaji nagar left shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.