Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

बुलढाण्यात मुलानेच वडिलांची हत्या करून मृतदेह शेतात जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनिकेत घायवट याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या चौकशीत त्यानेच खून केल्याची कबुली दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 08:48 AM
धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; नंतर स्वत: झाला पसार

धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; नंतर स्वत: झाला पसार

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याचा आरोप
  • मृतदेह शेतात जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
  • बेपत्ता तक्रारीनंतर पोलिस तपासात उघड झाला खून
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे. पुढच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह जडला आणि त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

सिगारेट ओढताना चुकून लागला पाय; नंतर झाला वाद अन् थेट हत्याच; नागपुरातील धक्कादायक घटना

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अनिकेत समाधान घायवट (वय 21) असे आहे. तर मृत व्यक्तीचे नाव समाधान घायवट (वय 44) असे आहे. समाधान घायवट हे गेल्या दोन दिवसांपासून घरी परतलेच नव्हते. मुलाने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तात्काळपणे तपासाला सुरुवात केली. तक्रार दाखल केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पोलिसांनी पुन्हा तरुणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

का केली हत्या?

लग्न सोहळ्यासाठी काही दिवस बाहेरगावी गेली होती. तेव्हा समाधान घायवट यांनी दारू पिण्याचा हट्ट धरला, तेव्हा अनिकेतने दारू पिण्यास नकार दिला. याच वादातून अनिकेतने आपल्या वडिलांची हत्या केली. नंतर त्यांचा मृतदेह एका शेतात लाकडाखाली लपवून ठेवला आणि त्याला आग लावली.

असे करून त्याने आपल्या विरोधात पुरावा नष्ट केला. दोन दिवसातच आरोपी मुलगा पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार दाखल केली. तिथे त्याने पोलिसांना सांगितले की वडील मित्रासोबत बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले मात्र दोन दिवसही उलटून गेले तरीही ते परतलेच नाही. पोलिसांनी सखोल तपास करून आठ दहा दिवसानंतर मुलाची चौकशी केली असता त्याने हत्तीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून अनिकेतला अटक केली आहे.

Sangli Crime: किरकोळ वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

थरारक हत्याकांड! चारित्र्याच्या संशयातून बापानेच केलं पोटच्या मुलीचं शीर धडावेगळं

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० ते २५ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांपुढे मोठे आवाहन उभे होते, ही बॉडी कोणाची? कोणी हत्या केली? अश्या अनेक प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा आवाहन होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून, मृत तरुणीचे वडील आणि भाऊ आहे. पोटच्या मुलीचा पित्यानेच हत्या केल्याचे समोर आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी मुलाचे नाव काय आहे?

    Ans: आरोपी मुलाचे नाव अनिकेत समाधान घायवट (वय 21) आहे.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

  • Que: पोलिसांना प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

    Ans: बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली असता आरोपी मुलानेच खुनाची कबुली दिली.

Web Title: Buldhana crime a stain on family ties son murders father burns body to destroy evidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.