Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक

२३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता कोळपेवस्ती, रामदरा रोड येथे आरोपी गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे आढळून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 03:46 PM
लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक

Follow Us
Follow Us:

कदमवाकवस्ती : लोणी काळभोर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत कोळपेवस्ती, रामदरा रोड परिसरातून १ किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, गांजासह दोन मोबाईल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शुभम भाऊसाहेब बरकडे (वय २६, रा. कोळपेवस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर) आणि गौरव लक्ष्मण जाधव (वय २५, रा. कोळपेवस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता कोळपेवस्ती, रामदरा रोड येथे आरोपी गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७५ हजार रुपये किमतीचा १ किलो २५५ ग्रॅम गांजा, तसेच प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन ओप्पो कंपनीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई गणेश बाळासाहेब खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : UP Crime : ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

दोन्ही आरोपींना २३ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गांजा कोठून आणण्यात आला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती.

तसेच या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे एपीआय सतीश गोडसे, पोलीस हवालदार अण्णा माने, कोल्हे यांच्या पथकाने केली.

Amravat Fire news : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावती घटनेतील मृत बालकाच्या बापाचा काळीज चिरणारा सवाल

Web Title: Cannabis seized in loni kalbhor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
1

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
2

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
4

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.