Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातगाडीला धडक लागल्याने कारचालकास बेदम मारहाणकरून केले ठार; शहरात जातीय तणावाची स्थिती

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर येथे शुक्रवारी एका हातगाडीला एका कारणे धडक दिल्याने कारचालकास बेदम मारहाण करून त्याला ठार केल्याची  एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2025 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर येथे शुक्रवारी एका हातगाडीला एका कारणे धडक दिल्याने कारचालकास बेदम मारहाण करून त्याला ठार केल्याची  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात जातीय तणावाची स्थिती निर्माण झाली असून परिसरात घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उशिरा घडली.

येणेगुर येथील एका विद्यालयातील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्थळाजवळ आलू कांद्याच्या हातगाडी उभी होती. त्यावेळे टाँक शहरातील चार तरुण कार घेऊन जहाजपूर आले होते. यावेळी त्यांची कार त्या हातगाडीला धडकली. संतापलेल्या लोकांनी कारचालक युवकाला मारहाण केली. आणि या मारहाणीत तो ठार झाला. युवकाच्या मृत्यूची बातमी कळताच जहाजपूरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात संतप्त लोकांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच जहाजपूरचे आमदार गोपीचंद मीना यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृतकाचे नाव सीताराम आहे. परिसरात सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अनेकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. बाजारपेठही बंद ठेवण्यात आल्या आहे.

मृतकाच्या मेहवण्याने सांगितले की, त्याचा मेहुणा सिकंदर. मित्र त्याचा मेहुणा सिकंदर, मित्र दिलखुश, सीताराम आणि दीपक यांच्यासोबत शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता जहाजपूर येथे आले होते. तकिया मशिदीजवळ रईस फकीर यांचा कांद्याचा ठेला लावलेला होता. याचवेळी कार ठेकेला धडकली, ज्यामुळे कांदे रस्त्यावर पसरले. सीताराम गाडीतून खाली उतरून ठेकेवाल्यासमोर हात जोडून नुकसान भरपाईची मागणी करू लागला. पण त्याचवेळी मशिदीतील दुकानांमधील बाबू खान, वसीम, शाहरुख, सद्दाम, हसनैन, मोहसिन, साहिल, इस्लाम, तनवीर, शरीफ, हनीफ, आबिद, ईदरीस, गुलजार, मूर्तजा आणि त्यांच्यासोबत २०-२५ लोक आले आणि त्यांनी सीतारामला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. सीतारामचा जागीच मृत्यू झाला. जमावाने त्यांच्या गाडीचे वायर कापले. त्यामुळे ते बाईकने सीतारामला रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

खळबळजनक ! दिव्यांगाचा गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता शेतातील गोठ्यात थांबली अन्…

Web Title: Car driver brutally beaten to death after being hit by a handcart communal tension in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • crime
  • Rajasthan Crime
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.