Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandigarh Crime: ‘धुरंधर’च्या प्रॉडक्शन डिझायनरवर गंभीर आरोप, आरोपीची जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

‘धुरंधर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ प्रोजेक्ट्ससाठी काम केलेले प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरायला चंदीगडमध्ये अटक करण्यात आली. एका महिलेने त्याच्यावर हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार, गैरवर्तन आणि डांबून ठेवल्याचे आरोप केले आहेत. आरोपीला नंतर जामीन मंजूर झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 08:48 AM
crime, (फोटो सौजन्य- pinterest)

crime, (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Follow Us:
  • सैनी एस. जोहरायवर महिलेने लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले.
  • कामाच्या मिटिंगच्या बहाण्याने चंदीगडमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावल्याचा दावा.
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली; नंतर न्यायालयातून जामीन मंजूर.
चंदीगड: ‘धुरंधर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या प्रोजेक्ट्ससाठी काम केलेले प्रॉडक्शन डिझायनर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. एका महिलेने त्याच्यावर अत्याचार, डांबून ठेवणे आणि शारीरिक मारहाणीचे गंभीर आरोप केले आहे. आरोपीची जामिनावर सुटका झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime: केजमध्ये अमानुषतेचा कळस! अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात 10 तास, पोलीस ठाण्यात रात्रभर ताटकळत ठेवले

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सैनी एस. जोहराय असे आहे. 20 एप्रिल रोजी महिलेने याच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. ‘सरकारी महाविद्यालयात शिकत असताना एका प्राध्यापकाने तिचा बायोडेटा धुरंधरच्या टीमला पाठवला होता. 2 सप्टेंबर 2025 रोजी तिची सहाय्यक कला दिकदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सैनी यांनी स्वतःची ओळख तिचा मार्गदर्शक म्हणून करून दिली व तो दिल्ली आर्ट कॉलेजचा विद्यार्थी असल्याचेही सांगितलं. नंतर कामाशी संबंधित एका मीटिंगसाठी चंदिगडमधील ताजमध्ये हॉटेलरूममध्ये एका खोलीत बोलवलं. सुरुवातीला टीमचे सदस्य उपस्थित असतील अस तिला वाटलं पण नंतर लक्षात आलं की आपल्या एकटीलाच बोलावलं आहे.

10 सप्टेंबर 2025 रोजी 8.30 च्या सुमारास महिला हॉटेलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी सैनी यांनी तिला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला.सैनी यांनी तिच्या पेयात संशयास्पद पदार्थ मिसळला त्यानंतर तिची प्रकृती खालवली. त्यानंतर तिला लगेच चक्कर येऊ लागली. तिने वारंवार रूममधून बाहेर जाऊ देण्याची विनंती केली पण तिला बाहेर जाऊ दिलं नाही,असा आरोप महिलेने केला. डान्स शिकवण्याच्या बहाण्याने सैनी यांनी महिलेस चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यांनतर काही मिनिटात महिलेची प्रकृती अधिक खालावली. तिला उलट्या झाल्या. पण तरीही सैनीने तिच्याशी गैरवर्तन सुरूच ठेवलं. त्यावेळी महिला खूप घाबरलेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती हॉटेलमधून निघून गेली. असे तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

आरोपीला जामीन मंजूर

पोलिसांनी चंदीगडमधून सैनी एस जोहरायला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर त्याला जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केले. सैनीने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहे.

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

💡

Frequently Asked Questions

  • Que: सैनी एस. जोहरायला का अटक करण्यात आली?

    Ans: महिलेच्या लैंगिक छळ, अत्याचार आणि डांबून ठेवल्याच्या आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली.

  • Que: ही घटना कुठे घडल्याचा आरोप आहे?

    Ans: चंदीगडमधील सेक्टर-17 येथील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घटना घडल्याचा आरोप आहे.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपीला जामीन मंजूर झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Chandigarh crime serious allegations leveled against dhurandhar production designer accused released on bailwhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
1

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
2

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट
3

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
4

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.