समर्थ सिंगला सीबीआय कोठडी (फोटो- सोशल मिडिया)
ट्विशा शर्मा प्रकरणात समर्थ सिंगला सीबीआय कोठडी
समर्थ सिंगला जबलपूरमध्ये करण्यात आलेली अटक
दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी केले दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टम
Twisha Sharma Murder Case: मध्यप्रदेशच्या भोपाळमधील मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तीचा पती समर्थ सिंगला जबलपूरमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान आता या (Crime) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भोपाळमधील मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्माचा पतीला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्विशा शर्माचा पती समर्थ सिंगला भोपाळच्या जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याआधी तो 7 दिवसाच्या पोलिस कोठडीत होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन घेऊन सीबीआयने समर्थच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान आता त्याला 29 मे पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे…






