Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

चंद्रपुरात एका विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. उपचारादम्यान या महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. या मृत्यूला तिचा पती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 09, 2026 | 12:59 PM
हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना (फोटो सौजन्य-Gemini)

हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपुरात विवाहितेला जिवंत जाळलं
  • हत्या करून पतीने घराचा दरवाजा बंद करून पळ काढला
  • पोलिसांकडून आरोपीला अटक
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत आहे. कधी बाजारात गर्दीच्या ठीकाणी, प्रवासात महिलांची प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थीनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, नको तिथे स्पर्श करून लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. अशातच चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपूरमध्ये 27 वर्षीय विवाहितेचाय होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पत्नीला त्यानेच पेटवून तिची हत्या केल्याची खळबळजनक खुलासा विवाहितेमने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात आहेत.

पतीनेत पत्नीला जिवंत जाळले

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाकाली वॉर्डमधील गौतम नगर परिसरातील रहिवासी २७ वर्षीय दीक्षा शुभम भडके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूला तिचा पती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

मृत दीक्षा भडके हिचा पती शुभम भडके ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता घरी आला आणि त्यांने त्याच्या पत्नीला जाळून घराबाहेरून दरवाजा बंद करून निघून गेला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. आरडाओरडा झाल्यानंतर घरातील दार उघडल्यावर दीक्षा जळालेल्या अवस्थेत दिसली. तिला तात्काळ चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान मृत्यू

उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून मृतकाच्या पतीला अटक करण्यात आली. शुभमने दिक्षाची हत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

किडनी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी सावकारांनी त्याला किडनी विकण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकरणाने राज्यात आणि देशात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, ज्यात तामिळनाडूतील त्रिची येथील एका रुग्णालयात किडनी एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत विकल्या जात असल्याचेही समाविष्ट आहे.

किडनी विकताना पीडितांना किती पैसे मिळतात?

दरम्यान, पीडितांना फक्त ५ ते ८ लाख रुपये मिळत असल्याचे उघड झाले आहे. भारतातील किडनी दाता रॅकेटमधील पहिला किडनी प्राप्तकर्ता बंगळुरूमध्ये सापडला आहे. आरोपी डॉक्टरने हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देशाबाहेर ट्रान्सफर केल्याचा पोलिसांना संशय आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रपूरच्या शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणाबाबत स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि पोलिस आता त्या दिशेने तपास करत आहेत. पहिला किडनी प्राप्तकर्ता पोलिसांसमोर हजर झाला आहे.

धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…

Web Title: Chandrapur crime news husband burns wife alive locks house and flees crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Chandrapur
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
1

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Chandrapur News: ताडोबातील खाण प्रकल्प अखेर मंजूर; वन्यजीव मंडळाचा विरोध डावलून निर्णय, वाघांचे काय होणार ?
2

Chandrapur News: ताडोबातील खाण प्रकल्प अखेर मंजूर; वन्यजीव मंडळाचा विरोध डावलून निर्णय, वाघांचे काय होणार ?

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न;  जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
3

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार
4

Beed Crime: ओळखी वाढवली, फिरायला नेण्याचे आमिष दाखवले, कारमध्ये बसवले आणि..; अल्पवयीन मुलीवर डोंगरात निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.