Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: चंद्रपूर मनपाची कारवाई! गोदामातून ९० किलो प्लास्टिक जप्त; मालकावर ५ हजारांचा दंड

चंद्रपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने बिनवा गेट परिसरातील गोदामावर छापा टाकून ९० किलो सिंगल-यूज प्लास्टिक जप्त केले. गोदाम मालकाकडून ५ हजारांचा दंड वसूल केला असून पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार दंडाची चेतावणी देण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 26, 2025 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मनपाच्या कारवाईत ९० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त.
  • गोदाम मालकाकडून ५,००० रुपयांचा दंड वसूल.
  • गुप्त माहिती देणाऱ्याला ५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर.
चंद्रपूर: चंद्र्पुर शहरातील बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ९० किलो प्लास्टिक जप्त केले. शिवाय प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. २४) मनपाच्या उपद्रव शोध पथकाने केली.सोमवारी पठाणपुरा गेट रोडवरून येत असलेल्या एका दुचाकी वाहनावर सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वाहून नेण्यात येत असल्याचे मनपा उपद्रव शोध पथकास आढळून आले.

त्याचा मागोवा घेतल्यानंतर तपासात समजले की सदर पिशव्या या शंकर आत्राम यांच्या मालकीच्या आहेत. तेव्हा तत्काळ छापा टाकून एकूण ३ पोते (अंदाजे ९० किलो) सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आला असून नियमांनुसार ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असून व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

माहिती देणाऱ्यास मिळणार ५ हजारांचे बक्षीस

मनपा हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असून प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याबाबत गुप्त माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. यास मोठा प्रतिसाद मिळूनमनपापर्यंत प्लास्टिक साठ्याची गुप्त माहिती पोचविण्यात येत आहे. ही कारवाई प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके, भुपेश गोठे, शुभम खोटे, जगदीश शेंद्रे, शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.

अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता चंद्रपुरात एक संतापजनक घटना घडली. एक शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

दिलीप दादाजी मडावी (वय ५३) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. आरोपी शिक्षक मडावीसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला उच्च शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवावे, असा सल्ला त्याने मुलीच्या आई-वडिलांना दिला. त्यानुसार, गेल्या वर्षी पीडिता चंद्रपूरात शिक्षणासाठी आली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात ही कारवाई झाली.

  • Que: किती प्लास्टिक जप्त करण्यात आले?

    Ans: एकूण ९० किलो सिंगल-यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

  • Que: दंड किती आकारला गेला आणि पुढील कारवाई काय?

    Ans: ५ हजारांचा दंड आकारला गेला असून पुन्हा गुन्हा आढळल्यास १० हजारांचा दंड ठोठावला जाईल.

Web Title: Chandrapur municipal corporation action 90 kg of plastic seized from warehouse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Chandrapur
  • plastic bag

संबंधित बातम्या

Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण
1

Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण

धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…
2

धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…
3

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…

Chandrapur News: २६ नोव्हेंबरला होणार बोधचिन्हाचे वाटप! या दिवशी जाहीर होणार उमेदवारांची अंतीम यादी
4

Chandrapur News: २६ नोव्हेंबरला होणार बोधचिन्हाचे वाटप! या दिवशी जाहीर होणार उमेदवारांची अंतीम यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.