Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीवर बलात्कार, गर्भवती केल्यानंतर धमक्या, जबरदस्ती गर्भपात आणि…

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशिक्षणार्थी PSIने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गर्भवती झाल्यानंतर खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती गर्भपातही घडवल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 19, 2025 | 08:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • PSIने कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार केला; नंतर फोटो व्हायरलची धमकी देऊन जबरदस्ती गर्भपात केला.
  • पीडितेने आरोपी व कुटुंबीयांवर धमकावल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
  • पोलिसांनी बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपी PSI आणि नातेवाईकांचा शोध सुरू केला.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीवर प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कदायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि बळजबरीने गर्भपात देखील घडवून आणले. आरोपी PSI विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

नेमकं काय घडलं?

पीडित महिला आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही मूळचे परभणी जिल्ह्याचे आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दोघे आले होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांची ओळख झाली आणि हीच ओळख मैत्री नंतर प्रेमसंबंधात बदलली. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार, आरोपी २०२४ च्या फेब्रुवारीत तिला अजबनगर परिसरातील एमएच-20 नावाच्या कॅफेत नेले आणि तिथे तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला.

खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

या संबंधातून पीडित महिला गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गोळ्यांमुळे गर्भपात झाल्यानंतर आरोपी पीडितेला पूर्णपणे दूर केले आणि तिला ब्लॉकही केले. त्याचदरम्यान आरोपी PSI पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाला.

कुटुंबीयांनी दिली धमकी

पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनीही “तुला जे करायचे ते कर” असे म्हणत धमकावले. अखेर मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचारामुळे पीडित महिला क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली. ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमएच-20 कॅफेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यांदरम्यान मिळालेल्या माहितीवरून प्रकरणाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली.

तपास सुरु

पोलिसांनी सुरुवातीला ही माहिती माध्यमांसमोर येऊ नये म्हणून गोपनीयता पाळली, मात्र नंतर प्रकरण उघड झाले. आता आरोपी PSI आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. आरोपी PSI विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

💡

Frequently Asked Questions

  • Que: अत्याचार कोणी केला?

    Ans: PSI

  • Que: तक्रार कोणत्या ठाण्यात दाखल झाली?

    Ans: क्रांतीचौक

  • Que: पीडितेला कोणत्या धमकीने दबाव आणला?

    Ans: फोटो

Web Title: Chatrapati sambhajinagar crime trainee psi rapes young woman threatens her after impregnation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात; घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण
1

Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात; घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर
2

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध
3

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
4

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.