Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारूच्या नशेत तरुणाचे स्वतःच्या हातावर 30 वार; कारण अस्पष्ट

संभाजीनगरातील बजाजनगरमध्ये 32 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल 30 वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्रभर जखमी अवस्थेत पडून राहिल्यानंतर सकाळी मदत मिळाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 02:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बजाजनगरमध्ये 32 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
  • दारूच्या नशेत स्वतःच्या हातावर 30 वार केले
  • सकाळी शुद्धीवर येत मदत मागितली; रुग्णालयात उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ३० वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याने हे कृत्य दारूच्या नशेत रात्रीच्या सुमारास केले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील तरुण हा आपल्या पत्नी आणि मुलासह बजाजनगर येथील एका सोसायटीत मागील 10 वर्षांपासून राहात आहे. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून गेल्या काही काळापासून वाळूज परिसरात कामगार म्हणून काम करतो. सध्या त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने तो घरात एकटाच होता. असतानाच दारूच्या नशेत त्याने टोकाचे पाऊल उचलले. हातावर चाकूने ३० वार केल्यानंतर रात्रभर तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर त्याने शेजाऱ्यांकडे पाणी आणि मदत मागितली. नागरिकांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

Bandra Murder Case: लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत

प्राथमिक उपचारानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मानसिक तणावामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हायकोर्ट वकिलाच्या हत्येमागे लुटारू टोळी; ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा?

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयातील वकील ॲड. मिथुन पुंडलिक भास्कर (वय 49) यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुरुवातीला आरोपी हा तृतीयपंथी असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता तो तृतीयपंथी नसल्याचं तृतीयपंथी समाजानेच स्पष्ट केलंय.

काय नेमकं प्रकरण?

बीड बायपास रोडवर गांधेली शिवारात बुधवारी रात्री ॲड. मिथुन भास्कर यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. सादिक अन्सारी (वय ४०) आणि नानासिंग हिरासिंग जुनी (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची (२३ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी मिथुन यांच्या हत्येनंतर वॉलेट, मोबाईल लंपास केला असून त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

Pune Crime: संशयातून संताप! वकिलाच्या पत्नीने सेक्रेटरीची केली थेट हत्या; मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: संभाजीनगरातील बजाजनगर परिसरात.

  • Que: तरुणाने काय केलं?

    Ans: दारूच्या नशेत स्वतःच्या हातावर चाकूने 30 वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Que: त्याची प्रकृती कशी आहे?

    Ans: रुग्णालयात उपचार सुरू असून तो सध्या जीवित आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime drunken youth inflicts 30 wounds on his own arm motive unclear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
3

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.