Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: हायकोर्ट वकिलाच्या हत्येमागे लुटारू टोळी; ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा?

संभाजीनगरात वकील मिथुन भास्कर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत असून लुटमारीच्या उद्देशातून हा खून झाल्याचे समोर आले. आरोपी महिलांचा वेश करून लुटमार करत होते. ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा असल्याचे समाजाने स्पष्ट केल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 01:40 PM
भाजी कच्ची राहिल्याने पती संतापला; पत्नीला बेदम मारहाण केली अन् नंतर पत्नीनेच आयुष्य संपवलं

भाजी कच्ची राहिल्याने पती संतापला; पत्नीला बेदम मारहाण केली अन् नंतर पत्नीनेच आयुष्य संपवलं

Follow Us
Follow Us:
  • वकील मिथुन भास्कर यांची लुटमारीतून हत्या
  • आरोपी महिलांचा वेश करून रस्त्यावर लुटमार करत होते
  • ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा फेटाळला; दोघे आरोपी पोलीस कोठडीत
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयातील वकील ॲड. मिथुन पुंडलिक भास्कर (वय 49) यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुरुवातीला आरोपी हा तृतीयपंथी असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता तो तृतीयपंथी नसल्याचं तृतीयपंथी समाजानेच स्पष्ट केलंय.

काय नेमकं प्रकरण?

बीड बायपास रोडवर गांधेली शिवारात बुधवारी रात्री ॲड. मिथुन भास्कर यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. सादिक अन्सारी (वय ४०) आणि नानासिंग हिरासिंग जुनी (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची (२३ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी मिथुन यांच्या हत्येनंतर वॉलेट, मोबाईल लंपास केला असून त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

Bandra Murder Case: लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत

तो तृतीयपंथी नाहीच?

सादिक तृतीयपंथी असल्याचे सांगितले जात असले तरी तो तृतीयपंथी नाहीच, अशी भूमिका तृतीयपंथी समाजाने घेतली आहे. सादिकच्या जबाबातून तो आणि अन्य टोळी महिलांसारखी वेशभूषा करून लुटमार करायचे, ही बाब स्पष्ट झाली आहे. तसेच तो स्वत:ला तृतीयपंथी असल्याचं सांगत होता. मात्र, त्याची लवकरच वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

तपासाला सुरुवात

पोलिसांना साडी आणि अन्य विचित्र वेशभूषा करून बीड बायपास रोडवर लोकांना लुटणाऱ्या टोळीचा यात हात असल्याचे पुढे आले आहे. बीड बायपास रोडवर अशा टोळ्या रोज उभ्या राहात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Pune Crime: संशयातून संताप! वकिलाच्या पत्नीने सेक्रेटरीची केली थेट हत्या; मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येमागचं कारण काय?

    Ans: लुटमारीच्या प्रयत्नातून वकील मिथुन भास्कर यांची हत्या करण्यात आली.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: सादिक अन्सारी आणि नानासिंग जुनी, दोघांना अटक करण्यात आली आहे.

  • Que: ‘तृतीयपंथी’ बाबत काय समोर आलं?

    Ans: आरोपी तृतीयपंथी नसल्याचा दावा समाजाने केला असून तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime robbery gang behind murder of high court lawyer was the claim of being a transgender person false

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात
1

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Crime News: टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

Crime News: टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sangli News : कोर्टात केस असतानाही मशिदींवर बुलडोझर कसा चालवला?
3

Sangli News : कोर्टात केस असतानाही मशिदींवर बुलडोझर कसा चालवला?

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?
4

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.