Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या पत्नीची हत्या, पोलिसांनी केले अंत्यसंस्कार; कारण काय?

छत्रपती संभाजीनगरातील करमाड येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पूजाची दुसऱ्या पतीने चाकूने गळा चिरून हत्या केली. घटस्फोटाचा राग आणि संशयातून गुन्हा घडला. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 10:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या महिलेची हत्या
  • घटस्फोट आणि संशयातून पतीने चाकूने हल्ला केला
  • आरोपी दोन तासांत अटकेत; घटना CCTV मध्ये कैद
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर घटस्फोटित पत्नीचा तिच्याच दुसऱ्या पतीकडून चाकूने हत्या केल्याचे समोर आले आहे. पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु, करमाड) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिली. अखेरीस पोलिसांनी तिच्या दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

जुन्या स्टॅम्पवर नवे व्यवहार; कोट्यवधींची फसवणूक करून मुख्य आरोपी अद्याप फरार

काय नेमकं प्रकरण?

पूजा गावंडे हिचा दुसरा विवाह ५ नोवेंबर 2025 आळंदी येथील आर्य समाजभवनात सत्यम गावंडे यांच्यासोबत झाला होता. तो सतत तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने पुजा काही दिवसांपासून करमाडला राहत होती. गेल्या दीड महिन्यापासून ती आपल्या मुलांसाठी करमाड या पेट्रोल पंपावर नोकरी करत होती. ती गुरुवार सकाळी ९.३० वा. पेट्रोल पंपावर आली. तिला पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी त्याचा विरोध होता. या छळाला कंटाळून पूजाने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी बॉण्ड पेपरवर करारनामा करून त्याला घटस्फोट दिला होता.

पंपावर ड्यूटी सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक तिचा पती दुचाकीवरून पंपावर आला. पंपाच्या स्टॅडजवळ त्याने दुचाकी उभी करून पत्नी पूजाला पकडलं. पूजाने त्याच्या हातातून सुटून लांण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमने गाडीवरून उतरून मागून जाऊन तिला पकडलं. पूजाचा गळा पकडून पाठीत चाकूने वार करून तिला जमिनीवर पाडले. यानंतर धारदार चाकूने गळा चिरला. आवाज ऐकून पेट्रोल पंपाच्या मालकाने सत्यमला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तो घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला.

ही सर्व थरारक घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी सत्यम पूजाची हत्या करण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपावर आला होता. परंतु, पंपावर गर्दी असल्याने तो परत गेल्याची माहिती आहे. दुपारी पंपावर वाहनांची गर्दी नसताना तो पुन्हा आला आणि त्याने अत्यंत क्रुरतेने पत्नीला संपवलं. या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला दवाखान्यात दाखल केले,मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

एक मुलगा आणि मुलगी

पूजाच्या पहिल्या पतीचे नाव सुदाम गावंडे असे आहे. पूजाला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. सुदामने घरगुती कारणामुळे यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं. त्यांनतर पूजाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडे सोडबत देवाची आळंदी येथे आर्य समाज संस्थेत विवाह केला. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु, दीड महिन्यापूर्वी सत्यम याच्यासोबत काही वाद झाल्यामुळे ती करमाडला राहण्यासाठी आली होती.

Madhyapradesh Crime: कॅमेऱ्यासमोर अश्रू, दरोड्याची खोटी कहाणी; मात्र एक ट्विस्ट आणि हत्येचा बनाव उघड, काय नेमकं प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशी घडली?

    Ans: पतीने पेट्रोल पंपावर येऊन चाकूने वार करत गळा चिरून हत्या केली.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: घटस्फोटाचा राग आणि पत्नीवर संशय यामुळे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला दोन तासांत अटक करून पुढील तपास सुरू केला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime wife murdered in broad daylight at petrol pump police perform last riteswhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड
1

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड

Jalgaon Crime: साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट
2

Jalgaon Crime: साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट

Ulhasnagar Crime: सातबारावर नाव चढवण्यासाठी 20 हजारांची लाच; ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

Ulhasnagar Crime: सातबारावर नाव चढवण्यासाठी 20 हजारांची लाच; ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Crime News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत भीषण हत्याकांड! 25 एकर जमिनीच्या वादातून 6 जणांचा खून, गोळीबार आणि…
4

Crime News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत भीषण हत्याकांड! 25 एकर जमिनीच्या वादातून 6 जणांचा खून, गोळीबार आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.