Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: हृदयद्रावक! मेहुण्याला वाचवू न शकल्याने तरुणाने संपवलं जीवन; आज माझा शेवटचा दिवस…

वडगाव कोल्हाटीत मेहुण्याला बुडताना वाचवू न शकल्याच्या धक्क्यात 25 वर्षीय विनोद जाधव कोलमडला. भावाला शेवटचा मेसेज पाठवून त्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 03:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तलावात बुडून मेहुण्याचा मृत्यू
  • अपराधी भावनेतून तरुणाचा आत्मघात
  • भावाला शेवटचा भावनिक मेसेज
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुर्दैवी घटनेत मेहुण्याला वाचवू न शकल्याने तीव्र अपराधी भावनेनं स्वतःलाच संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या लहान भावाला भाविक मॅसेज पाठवला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना कोल्हाटी परिसरात घडली आहे.

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

काय घडलं नेमकं?

विनोद लक्ष्मण जाधव (25) आणि त्याचे मेहुणे सिद्धार्थ शिवाजी दिवेकर (35) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही ३ एप्रिल रोजी गट क्रमांक 68 मधील पाझर तलावात पोहण्यासाठी व मासेमारीसाठी गेले होते. पोहोत असताना सिद्धार्थ यांचा पाण्याचा अंदाज चुकला आणि ते खोल पाण्यात जाऊ लागले. ही परिस्थिती पाहताच विनोद यांनी त्यांना वाचवण्यासाठी जीवाचे रान केले, मात्र सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच सिद्धार्थ यांचा दुर्दैवी अंत झाला.

विनोदासाठी हा प्रसंग खूप धक्कादायक घडला. “मी त्यांना वाचवू शकलो नाही” त्याच्यामानात ही भावना सतत सुरु होती. या घटनेनंतर तो तलावाच्या काठावरून थेट १२ ते १५ किलोमीटर अंतर पार करत गादिया विहार परिसरातील रेल्वे रुळांपर्यंत पोहोचला. तिथे आपल्या धाकट्या भावाला, वैभव याला अत्यंत भावनिक व्हॉइस मेसेज पाठवला.

मॅसेज मध्ये काय?

“मला तुमचं खूप ध्यान (आठवण) येतंय, आज माझा लास्टचा दिवस आहे, आई-वडिलांना नीट सांभाळ …”, विनोदने हा मेसेज धाकट्या भावाला केला आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांची चिंता आणि…

दरम्यान, दोघेही घरी परतले नाही म्हणून नातेवाईकांची चिंता वाढली. नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली असता शनिवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची
दुचाकी, कपडे आणि मोबाईल सापडल्याने संशय अधिक गडद झाला. माहिती मिळताच पदमपुरा व एमआयडीसी अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत सिद्धार्थ दिवेकर यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या संपूर्ण प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Raigad Crime: संतापजनक प्रकार! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार; 24 तासांत दुसरी घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: वडगाव कोल्हाटी परिसरात

  • Que: आत्महत्येचं कारण काय?

    Ans: मेहुण्याला वाचवू न शकल्याची अपराधी भावना

  • Que: आत्महत्येपूर्वी त्याने काय केले?

    Ans: आत्महत्येपूर्वी त्याने काय केले?

Web Title: Chhatrapati sambhajinagar heartbreaking young man ends his life after failing to save his brother in law today is my last day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा
1

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण
2

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण

Kolhapur Crime: आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या
3

Kolhapur Crime: आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण
4

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.