Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून 19 वर्षीय मुलाने झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 04:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 19 वर्षीय मुलाकडून झोपेत असलेल्या वडिलांची लाकडी दांड्याने हत्या
  • घटना उघड होताच आरोपी मुलगा घरातून फरार
  • जिन्सी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल; शोधमोहीम सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वडील झोपेत असतांना त्याने डोक्यात लाकडी दांड्याने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना छत्रपती संभाजीनगरमधील कटकट गेट परिसरात घडली.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अजीऊल शेख असे आहे. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मती शेख असे आहे. मती शेखला मुलगी देखील आहे. तिचे नाव शाहिन असे आहे. शाहिन यांचे वडील शेख मती आणि भाऊ अजीऊल शेख हे पश्चिम बंगाल येथून मोलमजुरीसाठी शहरात आले होते. गेल्या सात महिन्यांपासून बाबर कॉलनी, कटकट गेट परिसरात ते भाड्याने राहत होते.

Mumbai Accident: दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये कैद

8 जूनच्या रात्री तिघांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर झोप घेतली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास शाहिन झोपेतून उठल्या आणि बाथरूममध्ये बाहेर आल्या. तेव्हा त्यांचे वडील बिछान्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यांच्या जवळ एक लाकडी दांडा पडलेला होता. एवढेच नाही तर भाऊ अजीऊल हा देखील घरात नसल्याचे लक्षात आले.

पोलीस तपास सुरु

शाहिनने तत्काळ घरमालकांना बोलावून वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शाहिन शेख यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात भाऊ अजीऊल शेख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजीऊल शेख घरातून पसार झाल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून ही हत्या नेमकी कौटुंबिक कारणातून झाली की त्यामागे आणखी काही कारण आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.

‘दुसरी भाजी बनव’ म्हणताच बहिण संतापली; मुलाला बोलावून भावावर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरी भाजी बनवून मागणं भावाला चांगलाच महागात पडलं आहे. दुसरी भाजी बनवून दे असे म्हणटल्याने बहीण संतापली आणि तिने वाद घालत आपल्या मुलाला बोलावून घेतले. मुलगा आला आणि थेट त्याने मामावरच चाकू हल्ला केला. यात मामा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. घडलेली घटना टाऊनहॉल परिसरात घडली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील कटकट गेट परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने वडिलांची हत्या कशी केली?

    Ans: आरोपी मुलाने झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून हत्या केली.

  • Que: घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar shaken 19 year old kills father by striking him on the head with a rod while he slept

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.