Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati sambhajinagar: ‘मुलगी नको’ म्हणत धमकी आणि तिहेरी तलाक; पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन तलाकवर कायदेशीर बंदी असतानाही फोनवरून तिहेरी तलाक दिल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सात जणांविरोधात बेगमपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 29, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हुंड्यासाठी 5 लाखांची मागणी करत विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ
  • गर्भवती असताना मारहाण, मुलगी झाल्यावर जीवे मारण्याची धमकी
  • फोनवरून “तलाक, तलाक, तलाक” म्हणत तिहेरी तलाक; कायद्याचे उल्लंघन
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आपल्यता देशात तिहेरी तलाकवर कायदेशीर बंदी आहे तरी देखील तिहेरी तालाकचे प्रकार समोर येत असतात. आता अशाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथून समोर आला आहे. पीडितेने आपल्या पती आणि सासरच्यांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?

Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!

काय घडलं नेमकं?

सबा असद खान (वय 24, रा. टाउनहॉल, भडकलगेट, छत्रपती संभाजीनगर) असे पीडित महिलेचे नाव आहे. तिने बेगमपुरा पोलिस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. तर घडलं असं की, पीडितेचा विवाह ११ जून २०२३ रोजी असद अय्युब खान (वय 28, रा. सैलाबनगर, नांदेड) यांच्याशी झाला होता. विवाहनंतर सुरुवातीला दोन ते तीन महिने सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली होती. मात्र त्यांनतर पती असद आणि सासरे अय्युब यांनी हुंड्याचे उरलेले पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी सुरू केली.

मात्र ‎वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने पैसे आणणे शक्य नाही असे तिने सांगितले. तेव्हा पती, सासरे, सासू रेश्मा, दीर अरबाज व सोहेल, नणंद सुमैय्या आणि नंदोई मोहसीन यांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत “जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देण्यात आली. नंतर ऑगस्टच्या २०२४ मध्ये पीडित गर्भवती झाली. हे माहिती होता सासरच्यांनी तिला मारहाण केली. ती प्रसूतीसाठी माहेरी आली. तिथे तिला मुलगी झाली.
‎
दरम्यान तिच्या पतीने “मला मुलगा हवा होता, मुलगी नको. तू तिकडेच राहा. इकडे आलीस तर तुला जिवंत मारून टाकीन,” अशी धमकी दिली. एवढेच नाही तर तीन वेळा “तलाक, तलाक, तलाक” असे म्हणत तिहेरी तलाक दिले. असे तारकारीत नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासून पीडित महिला आपल्या आई-वडिलांकडेच वास्तव्यास आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आता काय कारवाई करण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र तिहेरी तलाक देशात कायदेशीर बंद आहे. तरीदेखील अशे प्रकार अजूनही देशात घडत असल्याने कायद्याचा उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे महिलांवरील सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Solapur Crime: बापच ठरला भक्षक! पोटच्या अल्पवयीन लेकीवर अत्याचार; न्यायालयाचा कडक दणका

💡

Frequently Asked Questions

  • Que: हे प्रकरण कुठे आणि केव्हा घडले?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमध्ये; 28 जानेवारी रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

  • Que: विवाहितेने कोणते गंभीर आरोप केले आहेत?

    Ans: हुंड्यासाठी छळ, गर्भवती असताना मारहाण, मुलगी झाल्यावर धमकी आणि फोनवरून तिहेरी तलाक दिल्याचा आरोप.

  • Que: पोलिसांनी कोणावर कारवाई केली आहे?

    Ans: पतीसह सासरे, सासू, दीर, नणंद व नंदोई अशा एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल.

Web Title: Chhatrapati sambhajinagar threatening and giving triple talaq for saying we dont want a daughter a case registered against the husband and 7 others

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.