Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: ट्रक चोरी, कर्जाचा बोजा! पोलिसांनी चोराला मदत केली म्हणत…; 26 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून 26 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ट्रक चोरीनंतर आर्थिक तणाव वाढला होता. सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 10:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ट्रक चोरीनंतर कर्जाचा वाढता ताण
  • विष प्राशन करून आत्महत्या
  • सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर आरोप
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारा तरुण हा टँकर,e व्यवसाय करत होता. दीड वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेले त्याचा ट्रक चोरीला गेला होता. मात्र, ट्रक अद्याप सापडला नसतानाही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने तो आर्थिक तणावात होता. या नैराश्यातून संदेशने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे खळबळ उडाली आहे.

Nashik Accident: नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव संदेश दिनकर गवळी असे आहे. कुटुंबीय एका कार्यक्रमासातही बाहेर गेले असतांना त्याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी संदेशने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. संदेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

सुसाईड नोटमध्ये काय?

मी संदेश दिनकर गवळी आज दिनांक 2.4.2026 रोजी माझी जीवनयात्रा समाप्त करत आहे. त्यासाठी चिकलठाणा पोलीस प्रशासन जबाबदार आहे. ज्याने माझा ट्रक चोरला त्याच्याकडून लाच घेऊन पोलिसांनी त्याला साथ दिली. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणी जबाबदार नसून सामान्य लोकांच्या सेवेसाठी नेमलेले पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. माझा एमएच 46 पी 2797 हा ट्रक 6 ऑक्टोबर 2024 रोजी चोरीला गेला होता. या ट्रकवर कोटक बँकेचे लोन असून इन्शुरन्स नसल्याने ते पैसे मला भरावे लागत आहेत. या अपयशाचा शिक्का माझ्या माथी बसल्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, कोणालाही त्रास देऊ नये. माझ्या शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. माझे कोटक बँकेचे गाडीसोबत आलेला इन्शुरन्स आहे, त्याची मदत घ्यावी. तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर.

आता या सुसाईडनोटमुळे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार का, याबाबत शंका उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासन काही विशेष पावले उचलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचे कारण काय होते?

    Ans: ट्रक चोरीनंतर वाढलेला कर्जाचा ताण व आर्थिक नैराश्य.

  • Que: तरुणाने काय केले?

    Ans: विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं आहे?

    Ans: पोलिसांनी ट्रक चोराला मदत केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar truck stolen burden of debt alleging police aided the thief 26 year old man takes extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
4

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.