Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: धक्कादायक! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दुचाकीवरून फिरवण्याचा बहाण्याने नेले…

प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिला दुकाचीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. ही घटना बिलासपूर येथे घडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 02:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फिरायला नेण्याच्या बहाण्याने दूर नेले
  • निर्जनस्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार
  • पॉक्सो कायद्यांतर्गत तीन मुलांवर गुन्हा दाखल
छत्तीसगड: छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिला दुकाचीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. ही घटना
बिलासपूर येथे घडली.

काय घडलं नेमकं?

मुलगी 5 मे रोजी अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. नंतर ते पोलीस ठाण्यात गेले आणि मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 7 मे रोजी रात्री 10 वाजता, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रेल्वे स्थानकापासून ताब्यात घेतल्याची तिच्या नातेवाईकांना माहिती दिली.

तिची चौकशी केली असता अल्पवयीन मुलीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली की, प्रियकराने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने दूर नेले. नंतर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले, त्याच ठिकाणी दोन मित्र आधीपासूनच होते. नंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार कण्यात आले. याच प्रकरणात नराधमांवर पॉक्सो कायद्यांतर्गत तीन मुलांवर गुन्हा दाखल केला, नंतर त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.

Jalna Crime : १४ वर्षीय मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

70 वर्षीय वडिलांची काठीने ठेचून निर्घृण हत्या, घरात लपवला मृतदेह; छत्तीसगढ येथील घटना

छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध वडिलांची त्यांच्याच पोटच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या दारूच्या सवयीमुळे आणि होणाऱ्या सततच्या पार्ट्यांमुळे वैतागून त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संतु कोठरी असे हत्या झालेल्या वृद्धांचे नाव आहे. ते रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. संतू कोठारी यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. ते दररोज आपल्या घरीच ओळखीच्या लोकांना बोलावून दारूची पार्टी करत होते. या सगळ्यांना त्यांचा मुलगा वीरेंद्र उर्फ राजू अत्यंत त्रस्त होता. याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून पिता-पुत्रामध्ये ताणतणाव आणि वाद निर्माण होत होते. घटनेच्या दिवशी रात्री देखील याच दारूच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, मुलाने थेट घरात असलेली लाकडी काठी काढली आणि आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या छातीवर आणि शरीराच्या इतर भागांवर लाकडाने इतके निर्घृण वार केले की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यात ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, दोघांना अटक; 14 जणांवर गुन्हा दाखल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलगी कशी सापडली?

    Ans: पोलिसांनी 7 मे रोजी रात्री रेल्वे स्थानकाजवळून मुलीला ताब्यात घेतले.

  • Que: आरोपींनी मुलीला कोणत्या बहाण्याने नेले?

    Ans: प्रियकराने तिला दुचाकीवर फिरायला नेण्याच्या बहाण्याने नेले होते.

  • Que: या प्रकरणात कोणत्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला?

    Ans: आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Chhattisgarh crime shocking gang rape of a 13 year old girl taken away under the pretext of a two wheeler ride

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.