Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: थरारक घटना! प्रेमीयुगुलाची तिसऱ्या मजल्यावरून उडी; तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर

बिलासपूरमध्ये प्रेमीयुगुलाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यात तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे. मद्यप्राशनानंतर वाद झाल्याचा संशय असून पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 02:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्या मजल्यावरून उडी; तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर
  • मद्यप्राशन व वादाची शक्यता; छतावर पुरावे आढळले
  • आत्महत्या, अपघात की घातपात? पोलिसांचा तपास सुरू
छत्तीसगड: छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगुलाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर झाले असता, त्यांना तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे. या घटनने खळबळ उडाली आहे.

Nanded Crime: नांदेडमध्ये भररस्त्यात खून; किरकोळ वादातून पाठलाग करून मिस्त्रीवर चाकूने हल्ला

काय घडलं नेमकं?

मृत तरुण आणि जखमी तरुणी हे दोघेही रात्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी करण्यासाठी गेले होते. पोलिसांना छतावर दारूच्या बाटल्या, काही कपडे आणि अन्य संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, तरुण खाली पडला तेव्हा तो अंतर्वस्त्रात होता, ज्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. छतावर मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले आणि नंतर काही कारणावरून वाद झाला असावा आणि त्यातूनच ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलीस तपास सुरु

पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमने महत्वाचे पुरावे गोळा ककेले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील कसून तपासणी केली जात आहे. तरुणाचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून, त्यांच्या मित्रपरिवाराची आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

संतापजनक! ७ वर्षीय मुलावर अत्याचार करून हत्या; फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने नेले आणि…

छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुलाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.

Ratnagiri Crime: बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या; 17 दिवसांनी आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्तीसगडमधील बिलासपूरच्या EWS कॉलनीत.

  • Que: या घटनेत काय घडले?

    Ans: प्रेमीयुगुलाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली; तरुणाचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांचा संशय काय आहे?

    Ans: मद्यप्राशनानंतर वाद होऊन घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Chhattisgarh crime shocking incident couple jumps from third floor man dies woman critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.