Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या ताब्यासाठी दोन गटात तुफान राडा, जीवघेणा हल्ला

कल्याण मधील एका शाळेत तुफान हाणामारी झाली. शाळेवर ताबा मिळवण्यासाठी शाळेच्या मैदानावर ही घटना घडली. दोन संस्थेमधील दोन गटाचा वादातून तुफान राडा उफाळून आला. व्यवस्थापकावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2025 | 11:53 AM
राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण होणार

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण होणार

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण: शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेच्या प्रांगणात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे व दगडफेक असे प्रकार घडले आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी दोन गटात बेदम मारहाण झाली. व्यवस्थाकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. व्यवस्थापकाला दांडक्याने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune News: गोखले इन्स्टिट्यूटसह सर्व्हंटस् ऑफ इंडियातील व्यवहारांचे होणार फॉरेन्सीक ऑडीट

नेमकं प्रकार काय?

शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी दोन संस्थेमधील दोन गटाच्या वादातून तुफान राडा झाला. शाळेच्या मैदानातच व्यवस्थापकावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. ५ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली होती.

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाचे संस्थेचे स्वयंसेवक व केअरटेकर म्हणून काम करत असलेल्या विवेक श्रीकांत पांडे काम करत होते. या वेळी शाळेचे आधीच्या संस्थेत असलेले विनोद पांडे, गगन जैस्वार, नीतू पांडे, श्वेता पांडे, सुष्मा पांडे आपल्या इतर साथीदारा शाळेच्या ग्राउंडमध्ये आले. त्यांनी विवेक पांडे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्याच्या तोंडावर काळे लावून एका खोलीत डांबून ठेवले. या जीवघेणा हल्लात ते गंभीर जखमी झाले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा तिवारी यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या जबाबानुसार विवेक पांडे व इतरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांचे कपडे फाडून लज्जास्पद कृत्य केले आणि ७ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यांच्यासह अनेक महिलांनी शाळेच्या आवारात शिवीगाळ, आरडाओरडा केला. तसेच दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही संस्थेच्या 15 ते 20 जणांना त्याचा प्रयत्न जबरी चोरीसह अनेक कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केला. या घटनेने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Clashes erupt between two groups over control of school fatal attack video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • School

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
1

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
2

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
3

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.