Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paper Leak: धक्कादायक! पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर लीक, टेलिग्राम ग्रुपवर तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल; गुन्हा दाखल

पुण्यात दहावीच्या गणित भाग-1 आणि भाग-2 च्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 09:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दहावीच्या गणित भाग-1 आणि भाग-2 च्या प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचा प्रकार उघड.
  • गणित भाग-2 चा पेपर परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधीच ग्रुपवर शेअर.
  • पुणे बोर्डाने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार; ग्रुप अॅडमिन व सदस्यांवर गुन्हा, तांत्रिक तपास सुरू.
पुणे: पुण्यातून पेपर फुटीचं प्रकरण समोर आला आहे. राज्यात दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा सुरु आहेत. राज्य मंडळाने कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याचे समोर आले आहे. याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तीन दिवस आधीच ग्रुपवर

दहावीचा गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. विशेष म्हणजे गणित भाग-2चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nashik Crime: फेसबुकवरून मैत्री, क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; नाशिकच्या तरुणाकडून 53 लाख लंपास

गुन्हा दाखल

या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेलिग्राम ग्रुप अॅडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरु आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण हे शोधणं पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

बारावी पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यासह ५ जणांना अटक

बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक तर एक आरोपी पसार आहे. फरहान अख्तर फहीम अख्तर (रा. ऑटोमोटिव्ह चौक), दिनेश कोटांगळे (३७, रा. कबीरनगर, नारी रोड), मनीष शंभरकर (४६, रा. गोदाम प्रदीप ले-आऊट, त्रिमूर्तीनगर), भयायालाल जांगडे (४३, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) आणि संदीप बाबुराव सरटकर (४६, रा. जयताळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी मुस्तफा मुनीर खान (४२, रा. भानखेडा), जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद (२४, रा. हसनबाग) आणि निशिकांत सुखदेव मूल (४०, रा. झिंगाबाई टाकळी) यांना अटक केली होती. ते कारागृहात आहेत. अल्ताफ गोडिल नावाचा आरोपी पसार आहे.

सदर पोलिसांनी १९ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. आरोपी निशिकांत मूलने मोबाईलवरून एचएससी बोर्डाच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाचे प्रश्नपत्र परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केले. त्यानंतर फरहान अख्तरने त्याच ग्रुपमध्ये संबंधित प्रश्नांची उत्तरे शेअर केली. चौकशीत प्रश्नपत्र ‘टेक १’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमार्फत प्रसारित झाल्याचे उघड झाले.

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणता पेपर लीक झाल्याचे समोर आले?

    Ans: दहावीच्या गणित भाग-1 आणि भाग-2 च्या प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याचे आढळले.

  • Que: पेपर किती दिवस आधी व्हायरल झाला?

    Ans: गणित भाग-2 चा पेपर परीक्षा होण्याच्या तब्बल तीन दिवस आधी ग्रुपवर शेअर झाल्याचे समोर आले.

  • Que: या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली?

    Ans: पुणे बोर्डाने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली असून टेलिग्राम ग्रुप अॅडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Class 10 mathematics paper leaked in pune question paper went viral on a telegram group three days in advance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
3

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
4

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.