Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bombay High Court: ‘सहमतीने अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणे…’, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court News : अनेकदा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. अशावेळी शरीरसंबंध ठेवण्यास अल्पवयीन मुलीची सहमती देखील असते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2025 | 11:54 AM
Bombay High Court: 'सहमतीने अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणे...', कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court: 'सहमतीने अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणे...', कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

Bombay High Court News Marathi: भारतात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. पण अनेकदा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केसे जातात. अशावेळी अल्पवयीन मुलीची शारीरिक संबंध ठेवताना संमती असली तरी आता तो एकाप्रकारचा गुन्हा असणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

पाचगणी शहरात भिकारी आणि नशेखोरांचा हैदोस; इमारतीचा दरवाजाच दिला पेटवून

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याची स्पष्टोक्ती असल्याचम म्हटलं आहे.अल्पवयीन मुलीने शरीरासंबंधासाठी दिलेल्या सहमतीला काहीच अर्थ नाही, असं हायकोर्टाने निकालाता म्हटलं आहे. तसेच कोर्टाने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला अत्याचाराच्या गुन्हा अंतर्गत सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सप्टेंबर २०२२ मध्ये एका तरुणाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आरोपीने पीडितेच्या संमतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आरोपींने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याठिकाणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. अल्पवयीन मुलीच्या सहमतीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले तरी तो गुन्हाच ठरतो, अशा प्रकारचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.

ही संबंधित घटना भंडारा जिल्ह्यातील आहे. २०१६ मध्ये येथील एका अल्पवयीन मुलीची तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. कालांतराने दोघांमधील ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान आरोपीने लग्न करण्याचे वचन देऊन अल्पवयीन असलेल्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवसे. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न करण्यास नका दिला. त्यामुळे मुलीने 2019 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सप्टेंबर 2022 रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते मात्र ते अपील हायकोर्टाने फेटाळले. शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

वर्षभरातील घटना

गेल्या वर्षभरात २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ५५२ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याचबरोबर हुंडाबळी, अपहरण, मारहाण, अनैतिक व्यापार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या सांख्यिकी अहवालातून ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या या गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.

संत्रा व्यापाऱ्याकडून 23 लाखांचा माल घेतला, पण नंतर पैसे मागताच टाळाटाळ केली; अखेर व्यापाऱ्याने…

Web Title: Consent of minor girl in physical relation is meaningless bombay high court decision news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Bombay High Court
  • crime
  • police

संबंधित बातम्या

पनवेल बालसुधारगृहातून पाच मुली पळाल्या; लोखंडी ग्रिल कापले, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि पाईपने उतरल्या …
1

पनवेल बालसुधारगृहातून पाच मुली पळाल्या; लोखंडी ग्रिल कापले, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि पाईपने उतरल्या …

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
2

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला
3

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !
4

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.