Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोंदू बाबा Ashok Kharat च्या अडचणी वाढल्या; कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

आज आरोपी अशोकह खरातची पोलिस कोठडी संपली असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाने खरातच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 05:21 PM
Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Follow Us
Close
Follow Us:

अशोक खरातला 29 मार्चपर्यन्त कोठडी
साप, नागाबद्दल माहिती नाही – अशोक खरात 
पोलिस कोठडीत 5 दिवसांची वाढ

Ashok Kharat Police Custody: भोंदू बाबा अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान कोर्टाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये उजेडात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.

आज आरोपी अशोकह खरातची पोलिस कोठडी संपली असल्याने त्यांना कोर्टात (Crime News) हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाने खरातच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने आरोपी अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजे 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातची चौकशी झाल्यावर अनेक गोष्टी समोर येणार आहेत.

अशोक खरातला कोर्टात हजर करण्याच्या आधी त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोर्टात हजर केले असताना कोर्ट परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोर्ट परिसरात मोठी गर्दी झाल्याचे देखील पाहायला मिळाली. एसआयटीने कोर्टात अशोक खरातबाबत अनेक पुरावे/ माहिती सादर केल्याचे म्हटले जात आहे.

Ashok Kharat Case : अरे हा माणूस आहे की शैतान! नवऱ्याला खोलीबाहेर ठेवून भोंदू बाबा खरातचा गरोदरबाईवर अत्याचार, गुन्हा दाखल

भोंदू बाबा खरातचा गरोदर बाईवर अत्याचार

नाशिकमध्ये सध्या खळबळ माजली आहे. तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण बरंच तापलं आहे. तथाकथित आध्यात्मिक गुरू आणि स्वतःला ‘बाबा’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात आता लैंगिक अत्याचाराचा आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिला गर्भवती असताना तिच्या असहायतेचा फायदा घेऊन या नराधमाने अघोरी कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप

अघोरी कृत्ये आणि अमानवीय अत्याचार

तक्रारीनुसार, पीडित महिला जेव्हा गर्भवती होती, तेव्हा तिला ‘दोष निवारण’ आणि ‘पूजा विधी’च्या नावाखाली अशोक खरातकडे नेण्यात आले होते. यावेळी खरातने पीडितेच्या पतीला खोलीबाहेर बसवून आतमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नव्हे, तर तो लोकांना घाबरवण्यासाठी नकली साप आणि नकली वाघाच्या कातड्याचा वापर करायचा. या वस्तू दाखवून तो ‘अघोरी शक्ती’ असल्याचे भासवायचा आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करायचा असे प्रकार समोर येत आहे.

 

Web Title: Court sent ashok kharat 29 march police custody nashik police maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • crime news

संबंधित बातम्या

पत्नीचं शिर घेऊन हजर झालेल्या पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; 10 वर्षाआधीच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल
1

पत्नीचं शिर घेऊन हजर झालेल्या पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; 10 वर्षाआधीच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल

पुण्यात चाललंय तरी काय? स्वारगेट परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कारण काय तर…
2

पुण्यात चाललंय तरी काय? स्वारगेट परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कारण काय तर…

Satara Crime : तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका
3

Satara Crime : तळबीड परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई, दोन परराज्यातील महिलांची सुटका

संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता; बेपत्ता होण्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक, पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान
4

संभाजीनगर हादरलं! ३ महिन्यांत ४६८ नागरिक बेपत्ता; बेपत्ता होण्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक, पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.