Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

कल्याणमध्ये पूजेच्या बहाण्याने १५ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ७८ वर्षीय भोंदूबाबा शाहिद शेखला अटक करण्यात आली. पोलिसांनी POCSO आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 11:21 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • पूजेच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप.
  • खडकपाडा पोलिसांनी शाहिद शेखला एका तासात अटक केली.
  • आरोपीवर POCSO आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

दैनंदिन जीवनात रोजच्या भोंदूबाबाच्या कारनाम्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. नाशिकच्या अशोक खारत नंतर अनेक भोंदूबाबाचे कारनामे समोर आले. आता असाच एक प्रकार कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. एक महिला वर्षभरापासून कल्याण पश्चिम भागात वास्तव्यास आहे. यापूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत उल्हासनगर येथे राहत होती. तिची सासू आणि पतीचे निधन झाले होते. त्यांनतर ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या घरात बाधा असल्याचे भोंदूबाबाला सांगितले. बाधा दूर करून घरात शांतता नांदावी यासाठी पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला.

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

याच पूजेच्या नावाखाली शाहिद शेखने २ मे रोजी महिलेच्या १५ वर्षीय मुलीला समोर बसवून पूजा केली. ६ मे रोजी पुन्हा तो घरी आला. त्यावेळी मुलीची आई घरात नसतांना पूजेच्या बहाण्याने आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानांतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी एका तासाच्या आत शाहिद शेखला अटक केली. पोलिसांनी त्याच्या विरुधात एनएस 64, (2i) 64( 2m ) 65 (1), पोस्को एक्ट 4, 8, 12 आणि जादूटोणा अॅक्ट 3 (1), 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भोंदूगिरीच्या नावाखाली आरोपीने आणखी किती महिला किंवा मुलींना फसवले आहे,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भायखळा परिसरात गोळीबार झाले असून या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीच्या मांडीला गोळी लागली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समीर शेख असे आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी भोंदूबाबाचे नाव काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव शाहिद शेख आहे.

  • Que: पीडित मुलीचे वय किती आहे?

    Ans: पीडित मुलगी १५ वर्षांची आहे.

  • Que: या प्रकरणात कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला?

    Ans: या प्रकरणात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Daylight shooting in mumbai assailant opens fire on busy street and flees youth injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
1

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.