Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

Delhi Crime : दिल्लीच्या महराैली परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण करुन आरोपीने दोनदा तिच्यावर बलात्कार केला आणि मग गळा दाबून तिची हत्या केली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, तपासादरम्यान झालेल्या चकमकीत तो जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 11:46 AM
Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.
  • तपासादरम्यान घटनास्थळी नेल्यावर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
  • या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी शेकडो CCTV फुटेजची तपासणी करून महत्त्वाचे धागेदोरे मिळवले.
दिल्लीच्या महराैली परिसरात रस्त्यावर झोपलेल्या ११ वर्षंच्या चिमुकलीला किडनॅप करुन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. या दुष्कर्मांनंतर आरोपीने चिमुकलीची हत्या केली. सदर घटनेत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासादरम्यान आरोपीचा एनकाउंटर करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले जिथून मुलीला किडनॅप करण्यात आलं होतं. यादरम्यान आरोपीने एका पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीने यावेळी पोलिसांवर फायरिंग देखील केली. याच्या प्रतिउत्तरात पोलिसांकडूनही आत्मसंरक्षणासाठी दोन गोळ्या झाडण्यात आल्या ज्यात आरोपी गंभीर जखमी झाला.

आम आदमी पक्षाला मोठा धक्का! AAP आमदाराला 7 वर्षांचा तुरुंगवास, पत्नींसह 9 जणांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

उपचार सुरु

सांगितले जात आहे की, क्राइम सीन रिक्रिएट करण्यासाठी पोलिस 29 वर्षीय बाशु कुमार सिंह याला क्राईम स्पाॅटजवळ घेऊन गेले होते. इथेच आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमच झाली ज्यात दोन्हीकडून झालेल्या फायरिंगमध्ये आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या मदन मोहन मालवीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी कॅब ड्रायव्हर असून त्याने महरौलीतील सीडीआर चाैक परिसरातून मुलीचे अपहरण केले आणि नंतर गाडीत तिच्यावर बलात्कार केला.

दोन वेळा केला बलात्कार

माहितीनुसार, बलात्कारानंतर आरोपी मुलीला घेऊन दिल्लीत परतला होता पण तिथे पोलिसांना पाहून तो घाबरला आणि पुन्हा गुरुग्रामला फरार झाला. आरोपीने गुरुग्राममध्ये मुलीवर दुसऱ्यांना बलात्कार केला आणि मग अटकेच्या भितीने गळा दाबून तिची हत्या केली.

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

आरोपीला कसं पकडण्यात आलं?

आपली मुलगी गायब आहे हे समजताच मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आपला तपास सुरु केला. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, सफेद रंगाची कॅब उशीर रात्रीपर्यंत घटनास्थळी फिरत होती. त्यांनी या गाडीला याआधीही तिथे बऱ्याचदा फेऱ्या मारताना पाहिलं होतं. वडिलांच्या या संशयावरच पोलिसांनी सफेद रंगाच्या कॅबचा तपास सुरु केला. रस्त्यावरील सीसीटिव्ही फुटेज हातात लागल्यानंतर कॅबची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी ३०० सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला ज्याच्या आधारावर कॅब मालकाशी संपर्क साधण्यात आला.

 

Web Title: Delhi crime 11 year old girl kidnap murder case accused injured in police encounter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • Murder Case

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.