Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात; चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या वधू-वरांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यात सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ कार अपघातात चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या अक्षय शिनगारे (25) व अक्षया चव्हाण (23) यांचा मृत्यू; चालक गंभीर जखमी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 11:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चार दिवसांपूर्वी साखरपुडा
  • धोकादायक वळणावर कारचे नियंत्रण सुटले
  • दोघांचा जागीच मृत्यू तर चालक गंभीर जखमी
धाराशिव: धाराशिव येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचा चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. या घटनेने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. ही घटना रत्नापूर पाटीजवळ सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

काय घडलं नेमकं?

अक्षय रामभाऊ शिनगारे (वय 25) आणि नवरी मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय 23) अशी अपघातात मृत्यू झालेल्या वधू-वरांची नावे आहेत. गेल्या रविवारी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. अक्षया चव्हाण हिची लातूर येथे महापरोषणाची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटे वाशी येथून Nexon (क्र. MH 25 BF 5064) ही कार घेऊन निघाली होती. कारमध्ये अक्षय रामभाऊ शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (वय 22) हे दोघे होते.

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड

रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भारधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृ्त्यू झाला, तर चालक गंभीरपणे जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह येरमाळा येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात शवविच्छेदन कारण्यासाठी पाठवला आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये तब्बल ६ लाख ९५ हजार ३६५ रुपयांच्या निधीची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धाराशिव जिल्हा परिषदेचे एक कनिष्ठ अभियंता, एक उपअभियंत्यासह अन्य एकाचा समावेश आहे. यातील उपअभियंता हे मयत आहेत. तरीही गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

HSC Exam: नागपूरात बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; कोचिंग क्लास चालक व विद्यार्थी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटून कार टोल नाका कमानीवर आदळली.

  • Que: चालकाची स्थिती काय?

    Ans: चालक गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

  • Que: पुढील कारवाई काय?

    Ans: पंचनामा करून तपास सुरू; अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Web Title: Dharashiv accident terrible accident on solapur dhule highway bride and groom who got engaged four days ago die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.