Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

धाराशिवच्या कार्ला गावात सामायिक बोअरवेलच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाली. यात ब्रह्मदेव मोटे यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. पोलिसांनी मृताच्या भावासह चौघांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 09:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बोअरवेलच्या वादातून दोन भावांमध्ये संघर्ष झाला.
  • हाणामारीत ब्रह्मदेव मोटे यांचा मृत्यू झाला.
  • पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
धाराशिव: धाराशिव येथून एक हत्येची बातमी समोर आली आहे. सुक्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतातील सामाजिक बोरवेलच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हत्या करण्यात आल्याच्या समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना धारेश्वर जिल्ह्यातील कार्ला येथील आहे.

Ratnagiri Crime: कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या; अखेरच्या क्षणी सांगितली आरोपींची नावे

काय घडलं नेमकं?

धाराशिव मधील कार्ला येथे ब्रह्मदेव बब्रुवान मोठे आणि त्यांचा भाऊ विष्णू मोठे राहतात. त्यांच्या शेतात दोघांमध्ये सामायिक बोरवेल आहे. घटनेच्या दिवशी ब्रह्मदेव मोठे यांनी भावाकडे बोरवेलची मोटार का काढली अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद पेटला. दोन्ही कुटुंबीय यामध्ये ओढले गेले आणि वाद टोकाला गेला.

हाणामारी सुरू झाली, यामध्ये ब्रह्मदेव मोटे हे गंभीर जखमी झाले आणि जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्याच कुटुंबातील मुलगा महेश ब्रह्मदेव मोठे (वय 25) अनिता ब्रह्मदेव मोठे (वय 50) आणि अमोल थोरात (वय 27) हे जखमी झाले आहेत. यात महेशची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी विष्णू मोटे,गौतम मोटे,पुतण्या योगेश व मनोज मोटेयांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांची चौकशी करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

धक्कादायक ! चोर म्हटल्याने नातवाने आजीची केली हत्या; आजीला रक्ताच्या थारोळ्यात सोडलं अन् नंतर…

किरकोळ वादाचे भीषण रूप! पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला

 धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (20 मे 2026) सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

राजेंद्र जगन्नाथ ढोबळे यांनी मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कौटुंबिक वादाच्या रागातून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर येत आहे. पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील कार्ला गावात ही घटना घडली.

  • Que: वादाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: सामायिक बोअरवेलची मोटार काढल्याच्या कारणावरून वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी मृताच्या भावासह चौघांना ताब्यात घेतले.

Web Title: Dharashiv crime bloody attack in dharashiv over borewell dispute brother takes brothers life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन
1

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग
2

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.